सत्र न्यायालय

...म्हणून राज ठाकरे यांना सत्र न्यायालयाची नोटीस

'नो मराठी नो अ‍ॅमेझॉन मनसे'ची मोहीम

 

Dec 24, 2020, 10:58 AM IST

शरद कळसकरचा ताबा सीबीआयला देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

 सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aug 29, 2018, 01:10 PM IST

बीड | अंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 05:30 PM IST

मुंबई । सत्र न्यायालयाला लागलेली आग नियंत्रणात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:16 AM IST

मुंबई सत्र न्यायालयातील आगीवर नियंत्रण

कर्मवीर भाऊराव मार्गावरील मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आज सकाळी ७च्या सुमारास आग लागली होती.

Jan 8, 2018, 08:32 AM IST

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. विश्वास पाटील हे मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी आहेत.

Jul 27, 2017, 04:13 PM IST

बिल्कीस बानो प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम

गुजरातमध्ये 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडित बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय.

May 4, 2017, 11:06 PM IST

मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात चार जण दोषी, जन्मठेपेची शिक्षा

नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे प्रकरणाचा जिल्हा न्यायालयात आज निकाल लागलाय. मोनिका हत्या प्रकरणात चार आरोपी दोषी ठरलेत

Jun 2, 2015, 01:21 PM IST

शिवसेनेला दणका, बबनराव घोलप यांना तीन वर्षांची सक्तमजुरी

शिवसेनेचे शिर्डीचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी माझगावच्या सेशन कोर्टाने दोषी ठरवले असून त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. घोलप आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात तीन वर्षाची सक्तमजुरी आणि 1 लाखांचा दंड सुनावला आहे.

Mar 21, 2014, 01:31 PM IST

'त्या' क्रुरकर्म्याची फाशी कायम, न्यायालय म्हणतं...

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून ९ जणांचा बळी घेणा-या संतोष मानेची फाशी सत्र न्यायालयानं कायम ठेवलीय.

Dec 11, 2013, 09:53 PM IST