सचिन पायलट

19 वर्षांनंतर सचिन-सारा पायलट यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खुलासा

Sachin Pliot and Sara Pliot Divorce: राजस्थानचे पुर्व डेप्यूटी सीएम आणि कॉंग्रेस कार्य समितीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा पायलट यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. जम्मू आणि काश्मिरचे पुर्व मुख्यमंत्री फारूख अब्दूल्ला यांची सारा ही कन्या आहे. 

Oct 31, 2023, 08:27 PM IST

Congress : मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.

Sep 14, 2022, 02:03 PM IST

सभागृहातील जागा बदलल्यानंतर सचिन पायलट यांचा हजरजबाबीपणा, म्हणाले...

यापूर्वी सभागृहात ज्या जागेवर बसत होतो, ती सुरक्षित होती. 

Aug 14, 2020, 03:47 PM IST

सचिन पायलट असे लागलेत पुन्हा काँग्रेसच्या 'हाता'ला

 राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट (Sachin Pilot)यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत  (Ashok Gehlot) यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. 

Aug 11, 2020, 11:22 AM IST

सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घर वापसी, पक्षाकडून मिळणार मोठं पद

१ महिन्याच्या बंडखोरीनंतर पायलट पुन्हा परतणार

Aug 11, 2020, 08:55 AM IST

राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर पायलट यांच्याकडून बंडाची तलवार म्यान

पायलट यांनी राहुल गांधींकडे सविस्तरपणे आपल्या तक्रारी मांडल्या. 

Aug 10, 2020, 11:04 PM IST

राजस्थान : कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य

 राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात याचिकेवर आज निर्णय.

Jul 24, 2020, 11:12 AM IST

सचिन पायलट यांच्या समर्थनात पुढे आला ३ राज्यातील गुर्जर समाज

सचिन पायलट यांच्या समर्थनात महापंचायत भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jul 20, 2020, 03:31 PM IST
New Delhi Temporary Relief To Sachin Pilot PT3M28S

नवी दिल्ली | सचिन पायलट यांना तात्पुरता दिलासा

नवी दिल्ली | सचिन पायलट यांना तात्पुरता दिलासा

Jul 20, 2020, 01:30 PM IST

Rajasthan Political Crisis : पायलट- गेहलोत सत्तासंघर्ष रंजक वळणावर; आज फैसला

विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आलेल्या.... 

Jul 20, 2020, 07:06 AM IST

राजस्थानमधील राजकीय परिस्थितीवर वसुंधरा राजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचे खापर भाजपच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न होत आहे.

Jul 18, 2020, 05:17 PM IST

सचिन पायलट यांना मोठा दिलासा; अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, बंड करणारे सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा दिला आहे.  

Jul 18, 2020, 08:55 AM IST

सचिन पायलट यांच्या याचिकेवर आज सुनावणी

सचिन पायलट यांच मन वळविण्याच्या प्रयत्नात काँग्रेस

Jul 17, 2020, 07:09 AM IST

सचिन पायलट यांच्यासोबत चर्चेसाठी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांना जबाबदारी

सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न

Jul 16, 2020, 02:49 PM IST

सचिन पायलट आक्रमक, नोटीसविरोधात न्यायालयात जाणार

राजस्थानमधील सत्तासंघर्ष थांबायचे नाव घेत नाही.  

Jul 16, 2020, 02:10 PM IST