संरक्षण मंत्री

'...अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो', शरद पवारांनी सांगितला किस्सा

Solapur News: शरद पवार यांनी (Sharad Pawar) सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा देखील सांगितला. 

Jan 20, 2024, 06:53 PM IST

एक इंच जमीन कोणाला देणार नाही, घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले: संरक्षण मंत्री

भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली.

Feb 11, 2021, 11:22 AM IST

चीन सीमेवर रस्ते बांधकामांना वेग, संरक्षण मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

बांधकामांच्या कामांना वेग देण्याच्या सूचना

Jul 7, 2020, 03:33 PM IST

भारत-चीन तणाव: संरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक- सूत्र

भारताकडून सुरु असलेले काम चालू ठेवण्याचे आदेश

May 26, 2020, 03:53 PM IST

'...तर भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये पाठवू'

राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Oct 14, 2019, 11:56 AM IST

भारतीय बनावटीची 'आयएनएस खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल

१६०० टनाहून अधिक वजानाची पाणबुडी ही डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्यांमध्ये जगात उत्कृष्ट समजली जात आहे.

Sep 28, 2019, 02:01 PM IST
Bengaluru Defence Minister Rajnath Singh On Flying IAF Tejas LCA PT1M41S

बंगळुरु । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे तेजसमधून उड्डाण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले. नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटरचे प्रकल्प संचालक एन. तिवारी यांनी राजनाथ सिंह यांच्या तेजसचं सारथ्य केलं. एकूण अर्धा तासांचा कालावधी राजनाथसिंह यांनी तेजस या विमानात व्यतीत केला. तेजस खुपच आरामदायी आहे. आता भारत जगभरात लढाऊ विमानांची निर्यात करू शकेल.

Sep 19, 2019, 12:25 PM IST

२०वा कारगिल विजय दिवस : राष्ट्रपती, संरक्षण मंत्री द्रासमध्ये

१९९९ साली कारगिल युद्ध जवळपास ६० दिवसांपर्यंत सुरू होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला

Jul 26, 2019, 07:55 AM IST

#ManoharParrikar : मेधा आणि मनोहर.... अधुरी कहाणी...

....पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं

Mar 18, 2019, 11:03 AM IST

#Uri #ManoharParrikar : 'सर्जिकल स्ट्राईकचा जबाबदार साक्षीदार साकारल्याचा अभिमान'

'मुळातच त्यांचं व्यक्तीमत्व मला फार आवडायचं'

Mar 18, 2019, 10:26 AM IST
Manohar Parriakar Rare Pic And Visual Of His Sons Marriage ganesha puja PT54S

#ManoharParrikar | गणरायाचरणी नतमस्तक होण्यापासून, मुलाच्या लग्नाचा आनंद व्यक्त करणारे पर्रिकर

#ManoharParrikar | गणरायाचरणी नतमस्तक होण्यापासून, मुलाच्या लग्नाचा आनंद व्यक्त करणारे पर्रिकर

Mar 18, 2019, 08:35 AM IST
New Delhi Loksabha Spokeperson Sumitra Mahajan Phono Reaction On Manohar Parrikar demise PT1M12S

#ManoharParrikar | आदर्श व्यक्तिमत्व हरपलं- सुमित्रा महाजन

#ManoharParrikar | आदर्श व्यक्तिमत्व हरपलं- सुमित्रा महाजन

Mar 18, 2019, 08:25 AM IST

मॅरेथॉन बैठकांनंतरही गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता कायम

 रविवारी मध्यरात्रीपासूनच गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

Mar 18, 2019, 07:59 AM IST

मनोहर पर्रिकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंसकार

कर्करोगाचं निदान झालं आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. 

 

Mar 18, 2019, 07:19 AM IST