श्रीनगर

श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत फारुक अब्दुल्ला विजयी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.

Apr 15, 2017, 05:00 PM IST

श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आघाडीवर आहेत.

Apr 15, 2017, 11:28 AM IST

श्रीनगर येथे जवानांवर हात उचलणाऱ्या 'त्या' तरुणांची धरपकड

सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्या त्या तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. 

Apr 14, 2017, 02:23 PM IST

श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीवेळी हिंसाचार, सहा जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान झालं.

Apr 9, 2017, 07:56 PM IST

श्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी

श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.

Apr 6, 2017, 05:58 PM IST

श्रीनगरच्या नोहटामध्ये ग्रेनेड हल्ला, एक पोलीस शहीद

श्रीनगरच्या नोहटा पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलाय.

Apr 2, 2017, 08:54 PM IST

श्रीनगरमध्ये हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

उत्तर काश्मीरच्या बारामुलामध्ये शनिवारी एक मोठी दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन प्रमुख दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलंय. 

Feb 4, 2017, 08:04 PM IST

श्रीनगर ते बॉलिवूड... 'दंगल'च्या छोट्या गीताचा प्रवास!

'दंगल'मध्ये छोट्या गीता फोगटचा रोल साकारलाय झायरा वासीम या काश्मीरच्या मुलीनं. सध्या झायराच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा आहे.

Jan 5, 2017, 03:58 PM IST

संशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा

श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.

बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dec 8, 2016, 08:52 PM IST

श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला : एक जवान शहीद तर 8 जखमी

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर 8 जवान जखमी झाले आहेत.

Oct 14, 2016, 07:58 PM IST

पंपोरमध्ये इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

काश्मीरच्या पांपोर शहरातल्या 'जम्मू काश्मीर व्यवसायिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या' इमारतीवर आज जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 

Oct 10, 2016, 11:34 AM IST