शिवाजी महाराज

शिवाजी महाराजाच्या जयंतीला गुगल डुडलची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गुगलला १९ फेब्रुवारी रोजी खास डुडल तयार करून लावण्यात यावे, यासाठी एक नेटीझन्सची मोहिम सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त गुगल सर्च इंजिनच्या होम पेजवर शिवरायांचे छायाचित्र प्रदर्शित व्हावे, अशी मागणी जगभरातील शिवप्रेमींनी केली आहे.

Feb 14, 2016, 11:49 PM IST

शिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम

शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

Feb 13, 2016, 06:15 PM IST

कन्याकुमारीत शिवाजी महाराज आणि भगवा झेंडा

 कन्याकुमारीतल्या त्रिवेणी संगमावर इथल्या तरुणांनी भगवा झेंडा लावलाय.. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा भगवा झेंडा दर महिन्याला बदलतात आणि त्याचं संवर्धन करतात...

Feb 3, 2016, 06:10 PM IST

छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

Jan 27, 2016, 01:13 PM IST

गिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन

गिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन

Nov 11, 2015, 06:34 PM IST

'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'

'टीपू सुल्तान हिंदू असते तर आज त्यांनाही तेवढाच मान-सन्मान मिळाला असता जेवढा आज शिवाजी महाराजांना मिळतोय' असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीष कर्नाड यांनी केलंय. यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. दरम्यान, वादंगानंतर कर्नाड यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितलीय.

Nov 11, 2015, 05:37 PM IST

Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

Aug 12, 2015, 09:03 PM IST

Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारकं आणि शिल्पं आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठं आणि कसं आहे? या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा झी मीडियाचा हा एक्सक्लुझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..

Aug 12, 2015, 08:59 PM IST

यादवाडमध्ये शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारक आणि शिल्प आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठ आणि कसं आहे याबाबत काही अभ्यासक सोडल्यास अनेकांना याची माहिती सुद्धा नाही. अशा या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा 'झी मीडिया'चा हा एक्सक्युझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..

Aug 12, 2015, 03:11 PM IST

'जॉन'नं वाचवले महाराजांचे प्राण, शिक्षण विभागानं तोडले अकलेचे तारे

तेलंगनाच्या शिक्षण विभागाने सहावीचं 'अवर वर्ल्ड थ्रू इंग्लीश' हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकात शिक्षण विभागानं अकलेचे तारे तोडल्याचं समोर येतंय.

Jul 15, 2015, 12:34 PM IST

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

Jul 15, 2015, 11:14 AM IST

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रागयगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच पुण्यात ३४२ वा शिवराज्याभिषेक सोहळा वेगळ्या पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

Jun 6, 2015, 02:35 PM IST