कन्याकुमारीत शिवाजी महाराज आणि भगवा झेंडा

 कन्याकुमारीतल्या त्रिवेणी संगमावर इथल्या तरुणांनी भगवा झेंडा लावलाय.. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा भगवा झेंडा दर महिन्याला बदलतात आणि त्याचं संवर्धन करतात...

Updated: Feb 3, 2016, 06:15 PM IST
कन्याकुमारीत शिवाजी महाराज आणि भगवा झेंडा  title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, कन्याकुमारी :  कन्याकुमारीतल्या त्रिवेणी संगमावर इथल्या तरुणांनी भगवा झेंडा लावलाय.. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा भगवा झेंडा दर महिन्याला बदलतात आणि त्याचं संवर्धन करतात...

 

 सातासमुद्रापार पोहचलेत.. शिवरायांपासून प्रेरणा घेणारे तरुण प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात.. याचाच प्रत्यय कन्याकुमारीतही आलाय..

याच विषयी या तरुणांकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी..