शिवाजी महाराज

मुंबई | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डागडुजीत अपारदर्शकता?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 07:10 PM IST

Video - नाही तर शिवाजी महाराजही संघाचेच - धनंजय मुंडे

  हुतात्मा राजगुरु यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता का, यावरून वाद रंगला असतानाच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच चिमटा काढलाय. 

Apr 3, 2018, 06:12 PM IST

रायगडावर शिवाजी महाराजांची ३३८ वी पुण्यातिथी

रायगडावर शिवाजी महाराजांची ३३८ वी पुण्यातिथी

Mar 31, 2018, 04:03 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३३८ वी पुण्यतिथी साजरी होतेय. यासाठी किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

Mar 31, 2018, 09:16 AM IST

...जेव्हा ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला!

महाराष्ट्राकडे पाहताना, ज्याचं नाव घेतल्यावर सर्व समाजातील लोक एकत्र येतील असा महाराष्ट्राचा 'हूक' काय वाटतो, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'छत्रपती शिवाजी' असं उत्तर द्यायला शरद पवारांना वेळ लागला नाही. 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेत होते. 

Feb 21, 2018, 11:08 PM IST

आता श्रीपाद छिदमला ठेवायचं कुठं? जेल प्रशासनाला प्रश्न

अहमदनगर उपकारागृहातून श्रीपाद छिदमला नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे.

Feb 18, 2018, 12:22 AM IST

VIDEO : शिवाजी महाराजांबद्दल श्रीकांत छिंदम यांनी नेमकं म्हटलं काय, पाहा...

अहमदनगरमध्ये भाजपच्या उपमहापौरांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरात व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये उपमहापौर श्रीकांत छिंदम छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बद्दल अपशब्द उच्चारत असल्याचा आरोप बांधकाम विभागाचा कर्मचारी असलेल्या अशोक बिडवे यांनी केलाय. याबद्दल बिडवे यांनी कामगार युनियकडे तक्रारही दाखल केलीय. 

Feb 16, 2018, 08:52 PM IST

'मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज'

 मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज, असं म्हटलं आहे.

Feb 4, 2018, 03:52 PM IST

महाराजांनी सरकारला कडेलोटाची शिक्षा केली असती, राजू शेट्टी उद्विग्न

शिवाजी महाराज असते, तर राज्यसरकारला कडेलोटाची शिक्षा केली असती, अशी टीका आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केलीय.

Jan 25, 2018, 03:27 PM IST

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शिवरायांबद्दल जाणून घ्या

झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही लोकप्रिय होत चालली आहे. 

Jan 1, 2018, 11:16 PM IST

शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी

शिवाजी महाराजांची जयंती शासनाकडून सध्या तारखेप्रमाणे साजरी करण्यात येते.

Dec 15, 2017, 05:32 PM IST

मुंबई । शिवरूद्रा दिग्विजयी तांडव कार्यक्रमाचा ३२वा प्रयोग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 12:58 PM IST