शिवाजी महाराज

संजय राऊतांविरोधात राम कदमांचं पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Jan 16, 2020, 11:05 AM IST

पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना; भाजपा बॅकफूटवर?

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद रंगला आहे.

Jan 13, 2020, 11:44 PM IST

पक्षाने सांगितल्यास पुस्तक मागे घेईन- जय भगवान गोयल

छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी काम करत आहेत.

Jan 13, 2020, 03:41 PM IST
Comparing Shivaji Maharaj with Narendra Modi can you tolerate it aska Sanjay Raut to Udayanraje Bhosale PT1M20S

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही- संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही- संजय राऊत

Jan 12, 2020, 11:45 PM IST

'जिभेला लगाम घाला'; संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटला संजय राऊतांचा रिप्लाय

उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला.

Jan 12, 2020, 10:53 PM IST

'उद्धवजी राऊतांच्या जिभेला लगाम घाला, मुजोरी खपवून घेणार नाही'

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांना करड्या शब्दात समज दिली आहे.

Jan 12, 2020, 09:54 PM IST

छत्रपतींच्या वंशजांना शिवरायांची मोदींशी तुलना मान्य आहे का; राऊतांचा सवाल

निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी.

Jan 12, 2020, 06:59 PM IST

'मोदी मोठे नेते, पण शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही'

मला नरेंद्र मोदींविषयी आदर आहे.

Jan 12, 2020, 06:26 PM IST

#Tanhaji : पाहा 'माय भवानी'च्या गजरात अजयने नाचवली देवीची पालखी

अजय- अतुलने संगीतबद्ध केलेलं चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

Dec 12, 2019, 02:20 PM IST
Mumbai Jayant Patil And Jitendra Awhad PT1M40S

छत्रपतींचं नाव घेण्यात विरोधकांना आक्षेप का? - जयंत पाटील

छत्रपतींचं नाव घेण्यात विरोधकांना आक्षेप का? - जयंत पाटील

Dec 1, 2019, 12:25 AM IST
New Delhi Shiv Sena MPs Protesting Outside Parliament PT2M57S

नवी दिल्ली | शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन

नवी दिल्ली | शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन

Nov 18, 2019, 12:25 PM IST

हा शिवरायांचा महाराष्ट्र, घाबरवण्याचा प्रयत्न करू नका - संजय राऊत

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आम्हाला येथे घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही लढू, संपून जावू आणि प्रसंगी संपवून टाकू

Nov 14, 2019, 10:40 AM IST

इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा ओझरता उल्लेखही नाही

अभ्यासक्रमावरुन पुन्हा नव्या वादाने डोकं वर काढलं आहे 

Oct 17, 2019, 09:40 PM IST

शेतात साकारलेली शिवाजी महाराजांची गुगलवरील प्रतिकृती

पाहा, शेतात साकारलेली शिवाजी महाराजांची प्रतिकृती

Jun 20, 2019, 08:11 PM IST