शिवाजी पार्क

शिवाजी पार्कवरच्या छ. शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज कापली

मुंबई : मुंबईतल्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभीकरण म्हणून लायटिंग करण्यात आली होती

May 29, 2024, 05:42 PM IST

आधी टीका आता कौतुक, गेल्या 10 वर्षात राज ठाकरेंचा मोदींबाबत असा झाला 'यु टर्न'

Loksabha 2024 : मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा पार पडणार आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. तर बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार आहे. 

May 17, 2024, 02:50 PM IST

शिवाजी पार्कवर पीएम मोदींची 'राज'सभा, शिवतिर्थावर महायुती करणार शक्तीप्रदर्शन

Loksabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत. शिवाजी पार्कवर उद्या होणारी ही जाहीर सभा महत्त्वाची का ठरणाराय, पाहूयात हा रिपोर्ट..

May 16, 2024, 06:57 PM IST

राज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. 

Mar 17, 2024, 08:43 PM IST

'जय सिया राम'च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, 'राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून...'

Javed Akhtar :  ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांनी कायमच विचारांच्या माध्यमातून आपलं वेगळंपण जपलं. त्यांचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं... 

 

Nov 10, 2023, 09:29 AM IST

स्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार

गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.

Mar 21, 2023, 09:51 PM IST

आताची मोठी बातमी! 'सरकारनं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ताबा घ्यावा....' भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'हातातले खंजीर बाजूला ठेवा, मग बाळासाहेबांच्या स्मारकाला वंदन करा' संजय राऊत यांचा टोला

Nov 16, 2022, 04:12 PM IST

'वारसा संघर्षाचा वि. विचारांचे वारसदार' दसरा मेळाव्यावरुन 'पोस्टरवॉर' पेटलं

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली, खरी शिवसेना कोणाची?

 

Sep 29, 2022, 02:33 PM IST
Mumbai Shivaji Park Flag Hosting Done By Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari PT15M29S

मुंबई | शिवाजी पार्कात राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन

मुंबई | शिवाजी पार्कात राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन

Jan 26, 2021, 11:30 AM IST
DADAR ONE PERSON FOUND CORONA POSITIVE PT2M20S

मुंबई | शिवाजी पार्क परिसरात पहिला कोरोना रुग्ण, इमारत सील

मुंबई | शिवाजी पार्क परिसरात पहिला कोरोना रुग्ण, इमारत सील

Apr 4, 2020, 06:55 PM IST

EXCLUSIVE! मेकओव्हरसाठी शिवाजी पार्क सज्ज

संध्याछाया आपुलकीनं जपणारं शिवाजीपार्क, दादरकरांचा आत्मा शिवाजी पार्क....

Feb 15, 2020, 12:25 PM IST

मुंबई आणि दादरची आन बान शान बदलणार

1 लाख स्केअर मीटरच्या या मैदानात आता इतर खेळांसाठीही सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Feb 14, 2020, 09:56 PM IST

Republic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं.

Jan 26, 2020, 10:55 AM IST

'ठाकरे' सरकारच्या शपथविधी सोहळ्याला तब्बल एवढा खर्च

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला लागले एवढे पैसे

Jan 16, 2020, 01:27 PM IST