शिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले
गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
Apr 8, 2016, 09:10 PM ISTसात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षांच्या कालावधी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाहीर भाषण करणार आहेत. निवडणुकीत सतत अपयश पदरी पडत असताना पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची सभा मानली जातेय.
Apr 7, 2016, 11:03 PM ISTसात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
Apr 7, 2016, 09:47 PM ISTपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ?
पाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे.
Apr 7, 2016, 08:32 PM IST
मनसेचा पाडवा मेळावा कायद्याच्या कचाट्यात
मनसेचा पाडवा मेळावा कायद्याच्या कचाट्यात
Apr 5, 2016, 09:51 PM ISTशिवाजी पार्कवर मॅच पाहण्यासाठी दाखल झाल्या शर्मिला ठाकरे
शिवाजी पार्कवर मॅच पाहण्यासाठी दाखल झाल्या शर्मिला ठाकरे
Mar 31, 2016, 10:03 PM ISTशिवाजी पार्कमध्ये मनसेनं साजरी केली शिवजयंती
शिवाजी पार्कमध्ये मनसेनं साजरी केली शिवजयंती
Mar 26, 2016, 05:15 PM ISTशिवाजी पार्कवर सात वर्षांनंतर राज ठाकरेंची सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:19 PM ISTशिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा, राज फोडणार प्रचाराचा नारळ
तब्बल सात वर्षांनंतर शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्क इथं मनसेला जाहीर सभा घेण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
Mar 8, 2016, 12:32 PM ISTशिवाजी पार्क हिरवेगार करण्याचा मनसेचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 11:55 PM ISTमुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यातर्फे शिवाजी पार्कात ध्वजारोहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 10:25 AM IST