कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?
Feb 9, 2024, 01:43 PM IST'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा
Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या
Feb 9, 2024, 12:43 PM IST'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Feb 9, 2024, 11:32 AM IST'आरोपी सांगतोय की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये..'; राऊतांचा सवाल
Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेवरही टीका केली आहे.
Feb 9, 2024, 11:11 AM ISTमृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत एक खुलासा केला आहे.
Feb 9, 2024, 10:12 AM ISTVIDEO | घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Abhishek Ghosalkar News: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Feb 9, 2024, 10:10 AM IST'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'
Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ
Feb 9, 2024, 08:37 AM ISTकार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?
Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय.
Feb 8, 2024, 09:34 PM ISTफेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video
Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 09:07 PM ISTमोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 8, 2024, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Feb 8, 2024, 06:28 PM ISTGanpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
Feb 3, 2024, 08:43 AM IST'भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच' उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान
Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे सधअया कोकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न ते या दौऱ्यात करणार आहेत.
Feb 2, 2024, 02:31 PM IST
मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?
Rajya Sabha Election : येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 30, 2024, 10:58 AM ISTBalasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल
Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..
Jan 22, 2024, 11:21 PM IST