Video | शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, अनेक वर्षांची खदखद बोलून दाखवली
Sharmila Thackeray Vs Uddhav Thackeray Thackeray vs Thackeray video
Jan 18, 2024, 10:25 AM ISTशर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, अनेक वर्षांची खदखद बोलून दाखवली
Thackeray vs Thackeray : उद्धव आणि राज या ठाकरेंबंधूंमधून वास्तव जात नाही हे साऱ्या महाराष्ट्राला माहितीये. आता शर्मिला ठाकरेंनी दीर उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावलाय. या निमित्ताने राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
Jan 17, 2024, 06:52 PM IST
पक्ष बळकटीसाठी आता रश्मी ठाकरे मैदानात, सांभाळणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडून पक्ष बळकटीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलीय. पक्ष बळकटीकरणाची मोठी धुरा हाती घेतलीय ती रश्मी ठाकरेंनी. रामटेकमध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत.
Jan 16, 2024, 07:34 PM ISTसंजय राऊत यांचा थेट पीएम मोदींवर शाब्दीक हल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणतात मुर्खांना...
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. याला उत्तर देताना मुर्खांना उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय.
Jan 16, 2024, 02:28 PM ISTलोकसभेचा फॉर्म्युला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?
Lok Sabha Election 2024: भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा मिळणार? वाचा
Jan 16, 2024, 11:33 AM IST
आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा ते फोटोग्राफी करत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Jan 15, 2024, 07:40 AM IST
आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार? कारण...
Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पण त्याआधी उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2024, 01:35 PM IST'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Jan 10, 2024, 07:47 PM ISTआमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Jan 9, 2024, 07:13 PM ISTअपात्रतेच्या निकालाआधी ठाकरे गटाला धक्का, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड
Maharashtra Politics : आमदार अपात्रतेचा दहा तारखेला निकाल लागणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे.
Jan 9, 2024, 01:24 PM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 8, 2024, 12:06 PM IST
Kiran Mane In Politics | अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
Actor_Kiran_Mane_To_Join_Politics_In_Presence_Of_Uddhav_Thackeray
Jan 7, 2024, 12:00 PM IST'दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या' उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर भाजप म्हणतं...
Maharashtra Poliltics : धारावी पुनर्विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. आपल्यासाठी नाहीतर मुंबईसाठी मोर्चा काढायचा आहे. महाशक्ती नाही तर महाजनता दाखवायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. मोर्चाचं नेतृत्व मी स्वत: करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Dec 5, 2023, 04:29 PM ISTठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक करण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटानं या शिवीचं समर्थन केलंय. आता अज्ञातांनकडून दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.
Nov 29, 2023, 06:28 PM IST