शिक्षक

खाजगी माध्यमिक शिक्षकांचं लाक्षणिक उपोषण

खाजगी माध्यमिक शिक्षकांचं लाक्षणिक उपोषण

Dec 20, 2016, 08:33 PM IST

सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षक हरिशंकर शुक्ला अटकेत

सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शुक्लानं बलात्कार केला.

Dec 15, 2016, 09:25 PM IST

कॉपी पकडल्यामुळे शिक्षकाला मारहाण

परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील सांगवी परिसरात घडली आहे.

Dec 12, 2016, 08:58 PM IST

दुसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण, शिक्षकाला केली अटक

संगमनेर तालुक्यातील गारोळे पठारमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.

Dec 8, 2016, 05:17 PM IST

संगणक शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, पाण्याचा मारा

संगणक शिक्षकांना पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कालपासून आंदोलन करत असलेल्या शिक्षकांवर आज बळाचा वापर केला. 

Dec 6, 2016, 10:51 PM IST

शिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार

शिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार

Dec 1, 2016, 08:35 PM IST

'टा' चा 'सा' झाला... चौघांचा बळी गेला!

टायपिंगमधल्या साध्या चुकीमुळं जळगावच्या एका खासगी माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलीय... पगारच नसल्यानं आजारांनी ग्रस्त होऊन त्यातल्या तब्बल चार शिक्षकांचं निधन झालंय. गेंड्याच्या कातडीचं सरकार कसं वागतं, पाहूयात हृदय हेलावून टाकणार हा रिपोर्ट....

Dec 1, 2016, 07:36 PM IST

शिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार

नागपूरच्या सुयश कॉन्वेटं शाळेतील विद्यार्थीनींना त्याच शाळेतील डान्स टीचरकडून मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Dec 1, 2016, 01:16 PM IST

मुलीला अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक

गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घाटकोपरच्या 'द युनिव्हर्सल स्कूल'मध्ये घडलीय.

Nov 11, 2016, 03:59 PM IST

शिक्षकांसाठी परदेशी अभ्यास दौऱ्याची संधी!

राज्यातील १०० टक्के शाळा प्रगत करण्यासाठी आधी शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापकांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशांतील शाळांना देण्यात येणाऱ्या भेटींना आणि अभ्यास दौऱ्यांना स्व-खर्चाने सहभागी होण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. 

Nov 4, 2016, 04:27 PM IST