शिक्षक

राज्य पुरस्कारांची घोषणाच नाही, शिक्षकांतून तीव्र नाराज

शिक्षक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अजून राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणाच सरकारकडून झालेली नाही. म्हणून तातडीनं राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्याची मागणी, शिक्षक परिषदेनं पत्राद्वारे शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. 

Sep 1, 2017, 07:39 AM IST

शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड

आई-वडिलांनंतर शिक्षकांच्या हातातच मुलांचं भविष्य असतं. शिक्षक हे लहान मुलांचे गुरु असतात. मात्र, आता असा एक प्रकार उघडकीस आले आहेत ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे.

Aug 7, 2017, 06:43 PM IST

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

संगणकाच्या पासवर्डसाठी दोन शिक्षक एकमेकांना भिडले

संगणकाच्या पासवर्डसाठी दोन शिक्षक एकमेकांना भिडले

Jul 8, 2017, 11:33 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

Jul 8, 2017, 09:56 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Jul 8, 2017, 08:41 PM IST

पुण्यात शिक्षकांचा पालिकेवर मोर्चा आंदोलन

'समान काम समान वेतन' च्या मागणीसाठी पुण्यातील हंगामी शिक्षकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jun 22, 2017, 09:38 PM IST

या शाळेत शिक्षक करतात विद्यार्थ्यांना नमस्कार

भारतीय संस्कृतीत लहान ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतात. शिक्षकांनाही भारतात गुरूचा दर्जा आहे. पण मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसतं. या शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करतात. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळतं.

Jun 22, 2017, 05:43 PM IST

आता शिक्षकांची भरती मेरीट लिस्ट नुसार

आता शिक्षकांची भरती मेरीट लिस्टप्रमाणे होणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

May 31, 2017, 09:30 AM IST