शिक्षक

मेळघाटमधील शिक्षकांचे आंदोलन

अतीदुर्गम आणि आदिवासी भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांची तीन वर्षानंतर सपाट भागात बदल्या गेल्या गेली पाहिजे, असा नियम असताना अमरावती जिल्यातील आदिवासी भागातील १२ ते १३ वर्षांपासून बदलीच्या प्रतिक्षेत आहे.

Nov 18, 2017, 07:36 PM IST

शिक्षकांवर शिक्षणेतर जबाबदाऱ्यांचे ओझे

शाळांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे प्रमोशन अवलंबून असेल असा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला. याला राज्यभरातील शिक्षकांचा विरोध होत असताना आता वर्षभरात शिक्षकांना देण्यात येणा-या अशैक्षणिक कामांनाही विरोध होण्यास सुरुवात झालीय. दर आठवड्याला शिक्षकांना नविन परिपत्रक देण्यात येत असून नवीन कामांची यादी त्यात देण्यात येतेय. त्यामुळे शिकवायचे कधी असा सवाल आता शिक्षक विचारतायत

Nov 6, 2017, 07:29 PM IST

विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ

राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांची बढती आणि त्या अनुषंगाने मिळणारी पगारवाढ ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय जारी केला आहे. म्हणजेच यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर शिक्षकांची वेतनवाढ अबलंवून असणार आहे.

Oct 26, 2017, 08:54 AM IST

जळगावात शिक्षकांना लिपिकाचा २२ लाखांचा चुना

 शाळेतल्या लिपिकाने शिक्षकांच्या नावावर परस्पर २२ लाखांचे कर्ज काढल्याचे लक्षात आले आहे. 

Oct 13, 2017, 01:22 PM IST

विद्यार्थ्याकडून कोयत्याने शिक्षकांवर हल्ला

एका अकरावीच्या विद्यार्थ्याने २ शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला आहे. 

Oct 6, 2017, 01:10 PM IST

शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

याप्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवून घेतला असल्याची माहिती कानपूरच्या पोलीस उप अधीक्षकांनी ‘एएनआय’ला दिली. 

Sep 24, 2017, 11:50 PM IST

शिस्तीचे धडे देणारे गुरुजी हाणामारीवर उतरले

शिस्तीचे धडे देणारे गुरुजी थेट हाणामारीवर उतरलेले पाहायला मिळाले.

Sep 24, 2017, 07:47 PM IST

कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाई होणार

कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. 

Sep 22, 2017, 06:21 PM IST