शिक्षक

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय. 

Jun 29, 2016, 08:05 PM IST

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार

Jun 29, 2016, 07:28 PM IST

नोकरी देण्याचे खोटे रॅकेट : शिक्षिकेचा हात, फसलेल्या युवकाची आत्महत्या

जिल्हा परिषदेत नोकरी देण्याचं खोटं आमीष दाखवत अनेकांना फसवल्याचा प्रकार नागपुरात उघड झालाय. या सर्व तरूणांना अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयात नोकरी लावून देण्याचं आमीष एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या दोन साथीदारांसह दिलं होतं. तिघांना पोलिसांनी अटक केलीय.

Jun 14, 2016, 09:11 PM IST

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शाळांना २० टक्के अनुदान

राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी एक चांगली बातमी. पात्र शाळांना २० टक्के अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिपंडळाने निर्णय घेतलाय.

Jun 14, 2016, 04:44 PM IST

आंदोलन करणाऱ्या शिक्षकाचा उपोषणादरम्यान मृत्यू

राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफ्राबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. 

Jun 10, 2016, 05:16 PM IST

जेव्हा २७ वर्षीय मुलीच जडलं ६४ वर्षीय पुरूषावर प्रेम

एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं.  दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.

Jun 6, 2016, 04:26 PM IST

राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन, हायटेक शिक्षक

आजवर आपण शिक्षकांची अनेक अधिवेशनं पाहिलीत. कधी सरकारी अनुदान घेऊन शाळेला थेट दांडया मारुन भरणारे अधिवेशन तर कधी शिक्षकांच्या व्यासपीठावर रंगणारं राजकारणाचं अधिवेशन. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाची साथ घेत औरंगाबादेत राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन भरलं.

May 31, 2016, 04:04 PM IST

या अॅपनं दूर होणार शिक्षकांच्या अडचणी

या अॅपनं दूर होणार शिक्षकांच्या अडचणी

May 30, 2016, 08:54 PM IST