राज्यातल्या शिक्षकांसाठी फडणवीस सरकारकडून महत्त्वाची बातमी...
या कामगिरीसोबतच शिक्षकांचीही हजेरी घेतली जाणार असून ऑनलाईन यांची नोंद होणार आहे
Jun 7, 2019, 03:55 PM ISTगैरहजर राहिले म्हणून 'ईद'च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन
गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती
Jun 7, 2019, 01:01 PM ISTपुणे| शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
पुणे| शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
May 17, 2019, 03:00 PM ISTराज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू
शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Mar 5, 2019, 10:47 PM IST२४ हजार ऐवजी १० ते १५ हजार शिक्षकांचीच भरती होण्याची शक्यता
२४ हजार जागांची भरती हा केवळ फार्सच असल्याचा आरोप
Feb 12, 2019, 01:46 PM ISTनवी मुंबई । विमानतळ बाधीत क्षेत्रात शाळा आहे, पण शिक्षक नाही!
नवी मुंबईत विमानतळ बाधीत क्षेत्रात शाळा आहे, पण शिक्षक नाही! उलवे येथे हा प्रकार सुरु आहे. सीडकोकडून कोणतीही सुविधा येथे पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे शालेय मुलांचे नुकसान होत आहे.
Jan 20, 2019, 12:05 AM ISTया कर्मचाऱ्यांना लागू होणार सातवा वेतन आयोग, ४ वर्षांचा फरकही मिळणार!
शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार
Jan 15, 2019, 08:49 PM ISTमुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.
Jan 10, 2019, 08:45 PM ISTदहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
Jan 10, 2019, 08:43 PM ISTराज्यातील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय.
Dec 27, 2018, 05:47 PM ISTव्हिडिओ : पायलटनं विमानातच दिलं शिक्षकांना सरप्राईज
...या अनपेक्षित सरप्राईजमुळे शिक्षकदेखील हळवे झाले
Nov 30, 2018, 04:44 PM ISTविद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांनी शिक्षकाला चोपलं
विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला
Nov 3, 2018, 03:24 PM ISTशिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले
शाळेत शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
Sep 30, 2018, 03:35 PM ISTराज्यातील पटपडताळणी मोहिमेत दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई
महसूल खात्याच्या अधिपत्याखाली पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली.
Sep 27, 2018, 11:00 PM ISTप्रीतम मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, पिंपरीत शिक्षकाला मारहाण
खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं, म्हणून एका शिक्षकाला मुंडे समर्थकांनी मारहाण केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे.
Sep 9, 2018, 07:30 PM IST