टीपू सुल्तान शालेय अभ्यासक्रमातून गायब होणार?
कर्नाटकचे शासक टीपू सुल्तान यांचा इतिहास कर्नाटक शालेय अभ्यासक्रमातून गायब होण्याची शक्यता आहे.
Oct 31, 2019, 12:06 AM ISTशालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा विषयाचा समावेश होणार
शालेय अभ्यासक्रमामध्ये लवकरच नव्या विषयाची भर पडणार आहे.
Aug 19, 2019, 10:24 PM IST'पोर्तुगालचा पुत्र'; शालेय पुस्तकातील वादग्रस्त उल्लेखावरुन रणकंदन
विनायक दामोदर सावरकरांच्या नावावरुन नव्या वादाला सुरुवात
May 29, 2019, 09:34 AM IST
शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री लावण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीपासून इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शिवाजी महाराज आणि मराठा राजवट हा या नव्या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे आणि मुघल राज्यकर्ते अगदीच नावाला शिल्लक ठेवण्यात आले आहेत.
Aug 7, 2017, 04:02 PM ISTपुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे
पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
Jun 21, 2015, 03:08 PM IST`जिवंतपणी कुणावरही शालेय अभ्यासक्रमात धडा नको`- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात सामाविष्ठ करण्यात येऊ नये, असं ट्वीट करून स्पष्ट केलं आहे.
May 30, 2014, 10:02 AM ISTशालेय अभ्यासक्रमात नेहरूंचे निधन स्वातंत्र्यापूर्वीच
भारतात शालेय पाठ्य़पुस्तकांचा दर्जा घसरण्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षण
पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात चुका आहेत. ऊर्दू विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्य पुस्तकात चुकीची माहिती दिलेली आहे.
Feb 4, 2014, 08:25 PM IST'माहितीचा अधिकार' आता अभ्यासक्रमात
माहितीच्या अधिकाराचा प्रचार व्हावा असा दृष्टीकोन केंद्र सरकारने डोळ्यांसमोर ठेवून माहितीच्या अधिकाराची ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
Jul 8, 2012, 07:56 PM IST