World Cup 2019: वर्ल्ड कपची लगीनघाई! कपडे शिवण्यासाठी टेलर खेळाडूंच्या हॉटेलमध्ये
जेव्हा आपल्याला कोणाला सूट किंवा कपडे शिवयाचे असतात तेव्हा आपण टेलरकडे जातो.
Apr 24, 2019, 07:49 PM ISTगाईच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस; अनोखा स्टार्टअप
नेदरलँडमध्ये अनोखा स्टार्टअप
Aug 4, 2018, 11:00 AM ISTफाफ डू प्लेसिसने शर्ट काढून बनवले जेवण, हरभजनने व्हिडीओ केला व्हायरल
डू प्लेसिस शर्ट काढून आपल्या सहकाऱ्यांसाठी जेवण बनवताना दिसतोय
Apr 13, 2018, 10:44 AM ISTभारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM ISTम्हणून शर्टच्या मागे असतं लूप
शर्टच्या मागच्या बाजूला असलेला लूप आपण नेहमीच बघतो. फॅशन म्हणून हा लूप लावण्यात आला असल्याचा अनेकांचा समज आहे, पण फॅशन नाही तर शर्टमागे हा लूप असण्यामागे कारण आहे. 1960च्या दशकापासून पुरुषांच्या शर्टवर लूप लावायला सुरुवात झाली.
Nov 4, 2016, 04:38 PM ISTमहिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?
महिलांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात.
Feb 13, 2016, 09:43 PM IST...जेव्हा मंत्र्यांनी घातला महिला डॉक्टरच्या कॉलरला हात!
जम्मू - काश्मीरचे मंत्री चौधरी लाल सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत मंत्री महोदयांचा हात एका महिला डॉक्टरच्या शर्टाच्या कॉलरवर आहेत.
Jul 1, 2015, 04:22 PM IST३०० रूपयांचा शर्ट आणि भरपाई १ हजाराची
चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, अशी भरपाई पुण्यातील एका मॉलला ग्राहकाला द्यावी लागणार आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अभिरूची मॉल, इझी डेच्या विरोधात एका ग्राहकाने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.
Feb 11, 2015, 12:27 PM ISTत्यानं शिवला 4 किलो सोन्याचा शर्ट!
Aug 3, 2014, 09:20 PM ISTपंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 22, 2012, 01:02 PM IST