Indian Railways Facilities: रेल्वे प्रवाशांची मजाच मजा; मिळणार मोफत जेवण आणि विशेष सेवा
Indian Railways Facilities: रेल्वे कोणत्या प्रवाशांवर मेहेरबान? प्रवासात खाण्यापिण्याची चिंताच मिटली. पाहा कोणत्या प्रवाशांसाठी घेण्यात आला हा निर्णय...
Dec 9, 2024, 02:35 PM IST
मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला
मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला
Jun 9, 2020, 04:35 PM ISTराजधानी, शताब्दी, दुरांतोमध्ये ऑनलाईन तपासणी
राजधानी, शताब्दी, दुरांतोमध्ये ऑनलाईन तपासणी
Indian Railway Long Distance Train Ticket Checker Will Check Ticket Reservation Digitally
शताब्दी बंद होऊन लवकरच धावणार 'ही' लोकल ट्रेन
देशभरात प्रवास करण्यासाठी अनेकजण रेलवेचा पर्याय निवडतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीदेखील अनेकजण रेल्वेची निवड करतात याकरिता अनेक रेल्वे कडूनही अनेक प्रकारच्या ट्रेन उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी 'शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन बंद होणार असून लकरच त्याची जागा 'ट्रेन 18 ' घेण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2018, 05:26 PM IST'शताब्दी'मध्ये मिळणार विमानाची 'अनुभूती'
'शताब्दी'मध्ये मिळणार विमानाची 'अनुभूती'
Dec 12, 2017, 11:33 PM ISTराजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवास होणार आणखी आनंददायी
राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुखकारक यासाठी तयारी चालू आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. लवकरच या रेल्वे गाड्यांमध्ये बदल होणार आहे.
Jun 26, 2017, 07:17 PM ISTमहात्मा गांधी यांच्या भारत पुनरागमनाची 'शताब्दी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 09:45 PM ISTआता शताब्दीला ऑटोमॅटिक दरवाजे, राजधानीला डिस्पोजेबल चादरी
आता सादर होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये केंद्र सरकार शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये डिस्पोजेबल चादरीची सोय करण्याची शक्यता आहे.
Jul 3, 2014, 11:53 AM ISTआता, रेल्वेतही पाहा टीव्ही... ऐका गाणी!
रेल्वेमधून दूरवरचा प्रवास करताना तुम्ही बोअर होऊन जाता... रेल्वे प्रशासनाच्याही ही गोष्ट आता लक्षात आलीय. त्यामुळेच रेल्वे प्रशासनानं आता तुमच्या प्रवासादरम्यान मनोरंजनाची काळजी घेण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 23, 2014, 05:08 PM IST