Brain Eating Virus : कोरोना नव्हे, आता 'या' नव्या आजाराची भीती; थेट मेंदूलाच धोका
Brain Eating Amoeba : संपूर्ण जगात अशा संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याचा मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. नावही उच्चारणं कठीण असाच हा संसर्ग...
Dec 27, 2022, 10:41 AM ISTViral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न
Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता.
Dec 22, 2022, 10:50 PM ISTViral Video : भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर
Girlfriend on Rent : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल (Funny video viral) होतो. ज्यामध्ये एक भारतीय तरुण भाड्याने गर्लफ्रेंड घेऊन जग फिरायला निघाला आहे.
Dec 22, 2022, 04:01 PM ISTViral Video : कतारमधील Topless मुलींची नवीन पोस्ट पाहून फुटेल घाम...
viral Video : कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा फिव्हर रंगला. अर्जेंटिनाने 36 वर्षांनी फिफा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर मैदानात जल्लोषात टॉपलेस झालेल्या त्या तरुणींनी नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Dec 22, 2022, 02:53 PM IST
Viral Video : Mumbai तील एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद, प्रवासी हैराण
Mumbai Video: मुंबईतील रस्त्यावरुन प्रवास करताना ही विचित्र घटना तुम्ही पाहिली का? या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 22, 2022, 11:44 AM IST
Viral Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का...
Viral Video : सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
Dec 22, 2022, 10:41 AM ISTDevar Bhabhi Video: दिराच्या लग्नात वहिनीचा डान्स जलवा, नववधू झाली थक्क
Devar Bhabhi Viral Dance Video : लग्न समारंभ म्हटलं की नटणं-मुरडणं आलं. लग्नाचा प्रसंग आला की, वहिनी आपल्या दिराच्या लग्नात वहिनी खूप धम्माल मस्ती करते. अशीवेळी वहिनी खास डान्सही सादर करते. असाच एक डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 22, 2022, 08:47 AM ISTViral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.
Dec 21, 2022, 03:34 PM ISTViral Video : रस्त्यावर मजेत जात असताना अचानक साप समोर आला आणि मग...
Viral Video : सापाचं नाव घेतलं की चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. सोशल मीडियावर सापाचे भयानक आणि थरारक व्हिडिओ पाहिला मिळतात.
Dec 19, 2022, 04:45 PM ISTMaharaja Express: भारताचं सगळ्यात महाग तिकिट असणाऱ्या ट्रेनचा Video Viral; किंमत ऐकूण फुटेल घाम
या ट्रेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सर्वत्र ट्रेनच्या तिकिटाच्या किंमती चर्चा सुरु आहे.
Dec 17, 2022, 04:28 PM ISTHippo ने 2 वर्षांच्या मुलाला गिळलं, पण नंतर असं काही घडल की पुन्हा बाहेर फेकलं!
फिल्मी वाटावा असाच एका प्रत्यक्ष घटनेचा थरारक अनुभव एका व्यक्तीला आला आहे.
Dec 16, 2022, 05:02 PM ISTViral Video: लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करणारी 'ती' पाकिस्तानी मुलगी रातोरात झाली स्टार
Pakistani Girl Dance Video: 'मेरा दिल ये पुकारे आजा' Lata Mangeshkar यांच्या गाण्यावर डान्स करणारी ही मुलगी आहे तरी कोण? सोशल मीडियावर होतेय एकच चर्चा
Nov 23, 2022, 06:08 PM ISTपोरीची कमालच झाली, एकदा ठोकलं सॉरी म्हणाली, तरीही पुन्हा तेच तेच... पाहा भन्नाट Video
Viral Video: स्कूटी गर्लचा व्हिडीओ पाहून युजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रस्त्यांवर चालणाऱ्या काकांची कोणतीच चूक नव्हती. मात्र स्कूटी गर्लने त्यांना एकदा नाही तर दोनदा धडक मारली.
Nov 21, 2022, 04:45 PM ISTDark Circles: Stress आणि कमी झोपेमुळे झालेत Dark Circle? मग करा हे उपाय
जर तुम्हाला Dark Circle पासून मुक्ती मिळवायची असेल तर काही टिप्स आणि घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात.
Nov 20, 2022, 03:47 PM ISTबघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 20, 2022, 11:17 AM IST