व्हायरल व्हिडिओ

Gautami Patil : अस्सा नवरा हवा गं बाई...; गौतमी पाटीलच्या अपेक्षांची यादी पाहिली का?

Gautami Patil : महाराष्ट्रातील लोकांना आपल्या नृत्याने वेड लावणारी गौतमी पाटीलला कसा नवरा हवा आहे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयात तिच्या अपेक्षा

Apr 5, 2023, 03:45 PM IST

Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू

Gautami Patil Viral Video : काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाच्या दरम्यान गौतमी पाटील कपडे बदल असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणावर आजपर्यंत गौतमी काही बोलली नव्हती. पण त्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणाली की...

 

Apr 5, 2023, 12:52 PM IST

Viral Video : गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना तरुणीने घडवली आयुष्यभराची अद्दल, दे दणादण मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

Girl Viral Video : देशात दिवसेंदिवस लहान मुलींनापासून वयस्कर महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतच एकट्या महिलेला पाहून किस करणारी टोळी गजाआड झाली आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी महिला वेटरशी गैरवर्तन केली अन् मग...पाहा व्हिडीओ 

Apr 4, 2023, 12:36 PM IST

Ashish Nehra Wedding Anniversary: फ्लाईटमध्ये कापला कोचच्या अ‍ॅनिव्हर्सरीचा केक; लग्नानंतर सुखी आयुष्य जगायचंय? नेहराने दिला कानमंत्र!

IPL 2023, Gujarat Titans: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रशिक्षक आशिष नेहराच्या लग्नाचा वाढदिवस (Ashish Nehra Wedding Anniversary) फ्लाईटमध्ये पूर्ण उत्साहात साजरा केला. लग्नानंतर सुखी आयुष्य कसं जगायचं? यावर कानमंत्र दिला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

Apr 4, 2023, 10:51 AM IST

Mumbai Local Viral Video : खचाखच भरलेल्या लोकलमध्ये 'त्या' तरुणीसाठी खास पार्टी, कारण जाणून व्हाल अवाक्

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai News) अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. या लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Video) दुनियाच काही और असते. इथली दुनियादारी आणि मैत्री पाहण्यासारखी असते. महिला एका सीटसाठी हाणामारी करताना दिसले आहेत. पण याच महिल्या डब्यातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. (ladies coach video)

Apr 3, 2023, 12:33 PM IST

Viral Video : असं प्रेम नको रे बाबा! चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद

Couple Romance Video : गेल्या काही महिन्यांपासून खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांचे अगदी तरुण तरुणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील असो किंवा पुण्यातील रस्त्यावरील कपलचा रोमान्स असो. पण या जोडप्याने तर हद्द केली राव...

Apr 2, 2023, 04:28 PM IST

Delhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.  

Apr 2, 2023, 03:37 PM IST

Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...

Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं. 

Apr 1, 2023, 03:50 PM IST

Viral Video : अचानक जंगलातून 'त्या' व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग...

Viral Video : एका आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अचानक एका व्यक्तीसमोर बिबट्या येऊन उभा राहतो आणि मग...हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. 

Apr 1, 2023, 01:15 PM IST

Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

Romance Viral Video : सोशल  मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात ते व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो तर कधी आश्चर्य वाटतं. अपघाताचे किंवा मनोरजंक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Apr 1, 2023, 11:57 AM IST

Bride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Video Bride Wants Two Wedding : नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये आली...या नववधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...दुसरं लग्न करु द्या म्हणून तिने पोलीस स्टेशन डोक्यावर घातलं. तिचा हा व्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Apr 1, 2023, 10:52 AM IST

Mumbai Local Viral Video: एक मिठीत तर दुसरी मांडीवर, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील दुनियाच काही और असते. या लोकलच्या जगातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. भजन किर्तन, हळदीकुंकू अगदी भाज्या निवडण्यापर्यंत इथे एक अख्खा संसार सुरु असतो. या लोकलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटकरी संतापले आहेत. 

Mar 29, 2023, 04:31 PM IST

Viral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले

Husband Wife Viral Video : नवरा बायकोचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं असतं...एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर एक बायको सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोची कमाल राव! नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत्या बाइकवरच तिने काय केलं तुमच पाहा व्हिडीओ (Bike Viral Video)

Mar 29, 2023, 01:40 PM IST

Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...

Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. 

Mar 29, 2023, 10:17 AM IST

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे. 

Mar 28, 2023, 03:30 PM IST