Viral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.
Mar 26, 2023, 05:10 PM IST3 Idiots Sequel: ऑल इज नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; 'थ्री इडियट्स'च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा
Boman Irani On 3 Idiots Sequel : 'थ्री इडियट्स' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. थ्री इडियट्सच्या कलाकारांनीच व्हिडिओ (Viral Video) शेअर करत सर्वांची उत्सुकता वाढवलीये.
Mar 25, 2023, 03:08 PM ISTCrime News : ...अन् त्याने चक्क गाईसाठी बायकोला दिला दगा; लग्नानंतर काही दिवसातच नवरा गायब
Viral News : ऐकावं ते नवलंच...या जगात काय होईल याची कोणीही कल्पना करु शकणार नाही. एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रेमात नाही तर चक्क गाईसाठी त्याने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिथू पळ काढला. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
Mar 20, 2023, 03:49 PM ISTPune News: काळोखी रात्र पण पठ्ठ्याला पिक्चर बघायचाय; PMPML चालकाचं धक्कादायक कृत्य; पाहा VIDEO
Pune Viral Video: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर मोबाईलवर सिनेमा पाहत बस चालवत होता. बसमधल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Mar 20, 2023, 02:07 PM ISTBhabhi Bold Dance : वहिनी आणि दिराचा हा डान्स इंटरनेटवर लावतोय आग, नेटकऱ्यांना झाली सपना चौधरीची आठवण...
Devar Bhabhi Viral Video : सोशल मीडियावर देवर भाभी डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. इंटरनेटवर हे व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालतात. जेव्हा पिवळी साडी नेसलेली भाभी स्टेजवर ठुमका लगावते...बस मग पुढे जे होतं ते पाहून...
Mar 19, 2023, 12:09 PM ISTMurder of Lover : प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, पतीने तिला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अन् मग...
Crime News : प्रियकर विवाहित प्रेयसीला भेटायला घरी आहे. प्रेमाचा रंग चढल्यावर अचानक त्या महिलेचा पती तिथे पोहोचला. त्याने त्या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Mar 19, 2023, 10:13 AM ISTTrending News : पती आणि प्रियकरासोबत राहते 'ही' महिला...अनोख्या नात्याची सर्वत्र चर्चा
Viral News : कधी कल्पनाही केली नसेल असं काहीस आजकाल ऐकाला मिळतं. ती नवरा आणि प्रियकरासोबत एकाच घरात आनंदाने राहते. इंटरनेटवर हे प्रकरण जोरदार (Throuple Relationship ) गाजतेय.
Mar 18, 2023, 01:27 PM ISTTrending News : कोणी तरी येणार येणार गं...! लेकीसह आई, सासू आणि आजीही गर्भवती; VIDEO सोशल मीडियावर VIRAL
Trending Viral VIDEO : ऐकावं ते नवलंच! अहो एका कुटुंबात सासूसून एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. एवढंच नाही तर माहेरी आई आणि आजीदेखील प्रेग्नंट आहे. 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 18, 2023, 10:02 AM ISTCrime News : धक्कादायक! महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध
Crime News : एका धक्कादायक कृत्याने सर्वांना हादरुन सोडलं आहे. एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत 300 वेळा शारीरिक संबंध ठेवले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने वासनेचे धक्कादायक चेहरा समोर आला आहे.
Mar 17, 2023, 04:09 PM ISTViral Video : भर उन्हात आकाशातून कोसळला धबधबा, निसर्गाचे अद्भूत दर्शन देणारं दृश्यं
Viral Video : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) वातावरण बदलेलं आहे. भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हा अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट होतेय अशातच ढगफुटीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 17, 2023, 11:33 AM ISTLIVE इंटरव्ह्यूमध्ये Suresh Raina ने उडवली Shahid Afridi ची खिल्ली, म्हणाला...
LLC Masters: पत्रकार परिषदेमध्ये सुरेश रैनाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिलं. "मैं सुरेश रैना हूं, शाहिद अफरीदी नहीं", असं उत्तर त्याने (Suresh Raina On Shahid Afridi) दिलंय.
Mar 16, 2023, 06:08 PM ISTOMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल
Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.
Mar 16, 2023, 02:36 PM IST
Virat Kohli Viral Video: नॉर्वे ग्रुपसह थिरकला विराट; किंग कोहलीचा हिप-हॉप Dance पाहिला का?
Virat Kohli Viral Video: क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये (Quick Style Dance Group) विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पहायला मिळतोय. विराटचा डान्स पाहून अनुष्का म्हणते की...
Mar 15, 2023, 05:24 PM ISTमहिलांनो सावधान! 'या' शहरात फिरतोय Serial Kisser, पहा व्हिडिओ
Bihar Serial Kisser Video: एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिला आणि तरुणीला पाहून त्याचा स्वत:वरील ताबा सुटतो आणि तो त्यांनी कीस करतो...या शहरात Serial Kisser मुळे महिला आणि तरुणींमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Mar 14, 2023, 12:10 PM ISTSnake On Tree : ...अन् महाकाय अजगर झपझप झाडावर चढला, Video पाहून तुमचेही डोळे गरगरतील!
Snake On Tree Video: अजगर ही सापाची अशी प्रजाती आहे, जी आपल्या शिकारला जिवंत गिळण्यासाठी ओळखली जाते. अशातच अजगराचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Mar 13, 2023, 08:51 PM IST