चक्रीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला; वादळी वाऱ्यामुळं पोल पडले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Cyclone Biparjoy: पश्चिम रेल्वेवर वादळामुळे ओव्हर हेड वायरचा पोल पडला आहे. विरार - वैतरणा रेल्वे स्थानकात दरम्यान घडली घटना. पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल वाहतूक विस्कळीत
Jun 10, 2023, 04:31 PM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.
May 13, 2018, 08:24 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर, रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या
Apr 28, 2018, 11:42 PM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.
Apr 21, 2018, 05:04 PM ISTमुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.
Apr 21, 2018, 04:44 PM ISTमुंबई । वेस्टर्न मार्गावरील लोकल सेवा हळुवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 09:00 AM ISTफर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
लोकलमध्ये सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना जसा गर्दीचा त्रास सहन करावा तशा तक्रारी ‘फर्स्ट क्लास’ मधून प्रवास करणाऱ्यांकडूनही वारंवार येत होत्या.
Aug 7, 2017, 05:07 PM ISTनववर्षासाठी सीएसटी-चर्चगेटवरून उशीरा जादा लोकल
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लाईफ लाईऩ असलेली रेल्वेही सज्ज झालीय. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकर आणि पर्यटकांसाठी सीएसटी आणि चर्चगेट स्थानकावरुन जादा लोकल सोडण्यात येणार आहे.
Dec 30, 2016, 10:27 PM ISTमुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत
पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. बॅटरी बॉक्स चोरीमुळे वाहतुकीला खोळंबा आला होता, बॅटरी बॉक्स नसल्यामुळे आलेला बिघाड दुरूस्त करण्यात पश्चिम रेल्वेला यश आलं आहे.
Jun 20, 2016, 12:48 PM ISTवेस्टर्न रेल्वेच्या स्टेशनवर 3Dपेंटिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 07:39 PM ISTआनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार
मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे.
Jul 9, 2015, 05:13 PM ISTवेस्टर्न रेल्वेला लोकल वाढणार का?
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे.
Mar 12, 2012, 09:48 PM IST