पाकिस्तानवर वाईट दिवस, कोरोना निधीतून भरणार वीज बील
२ अरब डॉलरचे नवे कर्ज मागण्याची पाकिस्तानची योजना
May 23, 2020, 02:34 PM ISTनंदुरबार | वीज बील न भरणाऱ्या ८२ गावांचा वीज पुरवठा खंडित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 08:49 PM ISTकृषी पंपाला वीज जोडणी केलेली नसतानाही पाठवलं वीज बील
वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना नंदुरबार जिल्ह्यात नव्याने अनुभवता आला.
Sep 17, 2017, 11:07 PM ISTरिलायन्सने पाठवली मुंबईत गुजरातीमध्ये वीज बिले...
बोरीवली परिसरात रिलायन्स एनर्जी या कंपनीन आपल्या ग्राहकांना गुजराती भाषेत वीज बिलं दिली आहेत. यामुळे मनसेच्या हाती आयता मुद्दाच मिळालाय.
Mar 1, 2017, 11:09 PM ISTमहावितरण जुन्या ५०० रुपयांच्या नोट स्वीकारणार
राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरण वीज बिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांकडे जुन्या पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Nov 25, 2016, 10:20 PM ISTपथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार
पथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार
May 12, 2016, 09:25 PM ISTदुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.
Oct 16, 2015, 04:15 PM ISTझी हेल्पलाईन : मीटरचं रिडिंग न घेताच येतंय वीजबील
मीटरचं रिडिंग न घेताच येतंय वीजबील
Sep 26, 2015, 08:44 PM ISTपरदेश दौऱ्यावर मोदी; घराचं वीज बिल - २१,१२,०६७ रुपये!
एखाद्या व्यक्तीचं महिन्याचं लाईट बिल किती असावं? २१ लाख १२ हजार ६७ रुपये... होय, हे एका महिन्याचं विजेचं बिल आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचं...
Jul 1, 2015, 06:50 PM ISTएक एप्रिलपासून वीज बिल भरा मोबाईलवरून
महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची डेस्कटॉपची संकल्पना मोबाईल अॅप्लिकेशनमुळे मागे पडणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्मार्टफोनमुळे महावितरणने वीज बिल भरण्याचा पर्याय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देण्याचे ठरवले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे ऍप्लिकेशन सुरू करण्याचा महावितरणचा मानस आहे.
Jan 28, 2015, 01:21 PM ISTखुशखबर... वीज दर कमी होणार!
राज्यातल्या जनतेसाठी एक खूषखबर आहे. राज्यात वीजेचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय.
Dec 11, 2013, 07:02 PM ISTधुळेकरांना वीजबिलाचे `धक्के`
धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.
Aug 17, 2012, 07:52 AM IST