विश्व हिंदू परिषद

राजस्थान पोलिसांनी रचला होता माझ्या एन्काऊंटरचा कट - प्रवीण तोगडिया

उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी मंगळवारी अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी आपल्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केलाय. 

Jan 16, 2018, 11:36 AM IST

प्रवीण तोगडीयांसाठी अहमदाबादमध्ये निदर्शनं

 विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांना पोलिसांनी समन्स काढलं असल्याचं सांगितलं जात आहे.

Jan 15, 2018, 08:57 PM IST

'हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा'

देशामध्ये समान नागरी कायदा लागू होईपर्यंत हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा.

Nov 25, 2017, 10:18 PM IST

मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर

मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर

Dec 29, 2016, 10:15 PM IST

मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर

नागपुरात सुरू असलेल्या विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. 

Dec 29, 2016, 08:25 PM IST

अधिकृत मंदिरं अनधिकृत ठरवून पाडली जातायत - विहिंप

अधिकृत मंदिरं अनधिकृत ठरवून पाडली जातायत - विहिंप

Dec 12, 2016, 09:25 PM IST

'गोरक्षकांच्या अपमानाची किंमत 2019मध्ये मोजावी लागेल'

गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी चालत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.

Aug 8, 2016, 05:00 PM IST

विश्व हिंदू परिषदेचं तृप्ती देसाईंना आव्हान

विश्व हिंदू परिषदेचं तृप्ती देसाईंना आव्हान

Apr 23, 2016, 10:24 PM IST

विहिंपनं बंद पाडलं शाहरुखच्या रईसचं शुटींग

शाहरुख खान स्टारर रशीस या सिनेमाच्या शूटिंगला गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.

Feb 4, 2016, 10:42 PM IST

विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं निधन

विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं दुपारी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून अशोक सिंघल आजारी होते. त्यांच्यावर गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. 

Nov 17, 2015, 03:39 PM IST

'नाईट लाईफशिवाय करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत'

मुंबईच्या नाईट लाईफला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय. या नाईट लाईफ संस्कृतीचा लाभ गुन्हेगार तसेच उच्चभ्रू लोकांना होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढुन अनैतिक गोष्टींना बळ मिळेल आणि पोलीस यंत्रणेवरही त्याचा ताण पडेल, असं विहींप केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी म्हटलंय. 'करण्यासारख्या दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत त्या कराव्यात' अशी सूचना वजा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय. सरकारने हा निर्णय लागू करू नये, असंही आबदेव यांनी म्हटलंय.

Feb 19, 2015, 10:42 AM IST

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा धिंगाणा

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. व्हॅलेंटाईन डेच्या वस्तू दुकानातून काढून रस्त्यावर जाळल्या. विश्व हिंदू परिषदेच्या १५ कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. नौपाडा परिसरात हा प्रकार घडला.

Feb 14, 2015, 11:11 PM IST

तुम्हाला वेश्या बनायचंय? विहिंपचा मुलींना प्रश्न

'तुम्हाला वेश्या बनायचंय?' हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाहीररित्या मुलींना विचारला जातोय. 

Sep 9, 2014, 05:34 PM IST