विश्वविक्रम

सलग 50 तास 4 मिनीटे बॅटिंग, रेकॉर्ड गिनीज बुकात

सलग 50 तास 4 मिनीटे बॅटिंग, रेकॉर्ड गिनीज बुकात

Apr 23, 2016, 10:31 PM IST

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेलचा अनोखा विश्वविक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने षटकार मारून षटकारांचा ५००चा आकडा पूर्ण केला. सर्वाधिक षटकार मारणार तो जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे.

Apr 30, 2015, 04:17 PM IST

लखवा झाल्यानंतरही 'लांब नखांचं वेड' काही सुटेना!

उतरत्या वयात लांब नखांमुळे लखवा होण्याची शक्यता बळावेत, हे एका उदाहरणावरून आता स्पष्ट झालंय. कोलकत्याच्या जादवपूरमध्ये राहणाऱ्या 82 वर्षांच्या मुरारी आदित्य यांना लखव्याचा त्रास सहन करावा लागतोय ते त्यांच्या लांब नखांमुळे... पण, तरीही त्यांचं लांब नखांचं वेड त्यांना सोडवत नाहीय. 

Dec 6, 2014, 05:10 PM IST

भारताचा दणदणीत विजय, रोहितचा विश्वविक्रम

रोहित गुरूनाथ शर्मा. भारताचा नवा विक्रमवीर. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या या पठ्ठ्याने आज दुसरं द्विशतक झळकावलंच पण त्याचबरोबर रोहितने एका इनिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा रेकॉर्ड केलाय. शिवाय भारताने मालिका खिशात टाकत 153 ने विजय मिळवला.

Nov 13, 2014, 10:28 PM IST

सांगलीतल्या ‘लेडी सचिन’चा विश्वविक्रम!

एकोणीस वर्षाखालील महिला एकदिवसीय क्रिकेट मॅचमध्ये २२४ रन्स करण्याचा विश्वविक्रम सांगलीतल्या स्मृती मानधनानं केलाय. महाराष्ट्र संघाची कॅप्टन असणाऱ्या स्मृतीनं गुजरात संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केलाय.

Oct 30, 2013, 02:55 PM IST

सोन्याचा घसरला भाव, `गोल्डमॅन` फुगेंचं गिनिज बुकात नाव!

एकीकडे सोन्याचा भाव घसरत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दत्ता फुगे यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Jun 28, 2013, 05:48 PM IST

गुजरातमध्ये विक्रम, ३९५७ महिला खेळल्या बुद्धिबळ

बुधवारी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे महिलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Aug 29, 2012, 04:16 PM IST

सचिन तर देवदूत, त्याचीशी तुलना नको- कोहली

विश्‍वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरला धडाकेबाज विराट कोहलीमध्ये आपले विक्रम मोडण्याची धमक दिसत असली तरी हा युवा फलंदाज तसे मानायला तयार नाही.

Aug 28, 2012, 03:25 PM IST