विश्वविक्रम

नाशिकचे सायकलस्वार 'या' गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या तयारीत

 सायकलस्वारांची सलग लांब रेघ अशा स्वरूपाचा बांग्लादेशींनी बनवलेला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी नाशिक सायकलस्वार सज्ज झाले आहेत.

Sep 5, 2017, 05:08 PM IST

महेंद्रसिंग धोनीचा नवा विश्वविक्रम

लंकन टीमच्या कुमार संगकाराचा 99 स्टम्पिंगचा रेकॉर्ड मोडित काढत त्यानं नवा विक्रम प्रस्थापित केलं. 

Sep 4, 2017, 10:18 AM IST

३००व्या वनडेमध्ये धोनीचा विश्वविक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये धोनी ३००वी वनडे खेळला आहे.

Aug 31, 2017, 06:41 PM IST

३००व्या वनडेमध्ये धोनी हे दोन रेकॉर्ड मोडणार?

श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोनी गुरुवारी मैदानात उतरणार आहे. 

Aug 30, 2017, 09:34 PM IST

युवराज सिंगने केला विश्वविक्रम

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याला आज आयसीसीच्या टूर्नामेंटची सातवी फायनल खेळण्याचा मान मिळाला आहे. अशा पद्धतीने सात फायनल खेळणारा तो पहिला बॅट्समन ठरणार आहे. आज ओव्हल मैदानात खेळण्यात येणाऱ्या अंतिम सामनात युवराजला स्थान मिळाल्याने त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Jun 18, 2017, 04:37 PM IST

क्रिस गेलचा विश्वविक्रम, टी-20मध्ये १० हजार रन्स करणारा पहिला खेळाडू

वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं टी-20मध्ये विश्वविक्रम केला आहे.

Apr 18, 2017, 09:04 PM IST

एका दमात 104 उपग्रह... 'इस्रो' नोंदवणार विश्वविक्रम

15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' एका दमात (प्रक्षेपणात) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झालीय.

Feb 14, 2017, 10:58 PM IST

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादचा अनोखा विश्वविक्रम

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विश्वविक्रम केला आहे.

Jan 24, 2017, 04:17 PM IST

भारतातील 5 शहरांचा सायकलवरून 6 किमी प्रवास

 अकरा दिवसांतच हे अंतर पार करुन महाजन बंधू मुंबईत परतलेत. याचाच अर्थ दर दिवशी त्यांनी सरासरी 545 किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार केलं. 

Dec 29, 2016, 05:19 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा धोनी झाला पहिला विकेट कीपर

महेंद्रसिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा पहिला विकेट कीपर बनला आहे.

Oct 23, 2016, 05:19 PM IST

मायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड

अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे.

Aug 8, 2016, 06:19 PM IST

7 हजार 548 वादकांचा ऑर्केस्ट्राचा विश्वविक्रम

जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये शनिवारी रात्री एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.

Jul 10, 2016, 10:57 PM IST

सलग 17 तास कवितांचे एकपात्री प्रयोग

सलग 17 तास कवितांचे एकपात्री प्रयोग

May 7, 2016, 08:34 PM IST

लातूरच्या विराग मरेने केला विश्वविक्रम

लातूरच्या विराग मरेने केला विश्वविक्रम

Apr 24, 2016, 11:00 AM IST