Maratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...
Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
Jan 27, 2024, 06:35 PM ISTमराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
Oct 27, 2020, 01:10 PM ISTमराठा आरक्षण स्थगितीसाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज
मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीबाबत अॅड. विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
Sep 12, 2020, 07:30 PM ISTऔरंगाबाद | मराठा आरक्षण | चर्चा नको अंमलबजावणी करा - विनोद पाटील
औरंगाबाद | मराठा आरक्षण | चर्चा नको अंमलबजावणी करा - विनोद पाटील
Jul 29, 2018, 03:57 PM ISTमोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...
Dec 12, 2017, 07:34 PM ISTगुजरात । मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 06:21 PM ISTभाजपसमोर ग्रामीण जनतेचं आव्हान
निवडणुकीत काँग्रेसला ग्रामीण भागातल्या 98 पैकी 43 जागा मिळाल्या होत्या. तसंच गेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मतं मिळाली होती.
Dec 2, 2017, 10:35 PM ISTसुरतचा किल्ला भाजप जिंकणार की काँग्रेस?
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाचं लक्ष लागलंय ते सुरतकडे. कारण पहिल्या टप्प्यातला सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा जिल्हा आहे.
Dec 2, 2017, 09:27 PM ISTगुजरातच्या कापड व्यापाऱ्यांमध्ये कुणाची हवा ?
कापडाच्या गाठी उचलणा-या मजुरापर्यंत सर्वचांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भाजपविरोधात मोठी ना्राजी आहे.
Dec 2, 2017, 09:15 PM ISTअजिंठा- एक ‘ऐतिहासिक’ व्यंगपट
अजिंठा- भाषा,जात,काळाची सीमा ओलांडणारी एक ‘अव्यक्त’ डोळस कहाणी...खरंच नितीन देसाईंच्या दिग्दर्शनातून काहीही ‘व्यक्त’ होत नाही. त्यामुळं ना. धो. महानोरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हाती लागतो, तो एक ‘माकडां’चा (‘सुंदर’ या अर्थानं मुळीच नाही) खेळ.
May 14, 2012, 05:02 PM IST