विनयभंग

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये तरुणाचे अश्लिल इशारे, महिलेने थेट चप्पलेनं सडकवलं, पाहा नेमकं काय झालं?

Woman Beats Man With Slippers :  एक महिला एका पुरूषाला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. एका रेल्वेमध्ये प्रवास (Train Viral Video) करताना ही घटना समोर आलीये. नेमकं काय झालं पाहुया...

Nov 24, 2023, 06:33 PM IST

महिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना

नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

May 12, 2023, 07:31 PM IST

कोरोनाबाधित महिलेचा कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग

महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Mar 1, 2021, 08:47 PM IST

नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह सात जणांवर खून, विनयभंगाचा गुन्हा दाखल

खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद ( Khadki Cantonment corporator Manish Anand) यांच्यासह सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Feb 2, 2021, 02:28 PM IST

विनयभंगाच्या आरोपावर पहिल्यांदा विजय राज यांनी सोडले मौन

सिनेमाचं शुटिंग थांबवण्यात आलं 

Nov 13, 2020, 11:21 AM IST

मानखुर्द येथील कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 कोविड सेंटरमध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती उघड.

Sep 15, 2020, 01:22 PM IST

कोविड रुग्णालयात तरूणीचा विनयभंग; संक्रमित डॉक्टरवर आरोप

डॉक्टरविरोधात भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Jul 28, 2020, 05:40 PM IST

कोल्हापुरात विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

पनवेलची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jul 21, 2020, 10:43 PM IST

धक्कादायक ! घरात शिरुन अभिनेत्रीचा विनयभंग

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Jul 10, 2020, 07:19 PM IST

मुख्याध्यापिकेच्या सतर्कतेमुळे विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक

शहरात महापालिका शाळेतील १४ विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना

Feb 28, 2020, 08:52 PM IST
Mumbai Nitin Nandgaonkar Beat Matunga Railway Station Molest Accused PT4M25S

मुंबई | माटुंग्यात विनयभंग करणाऱ्या त्या आरोपीला नितिन नांदगावकरांकडून चोप

मुंबई | माटुंग्यात विनयभंग करणाऱ्या त्या आरोपीला नितिन नांदगावकरांकडून चोप

Mumbai Nitin Nandgaonkar Beat Matunga Railway Station Molest Accused

Feb 17, 2020, 08:45 PM IST

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणाऱ्याची शिवसैनिकांकडून धुलाई

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला आहे.  

Feb 17, 2020, 08:05 PM IST
Aurangabad Reaction On 8 Yrs Mentally Challenge Girl Gets Molest In School Bus PT2M30S

औरंगाबाद | गतिमंद मुलीचा स्कूलबसमध्ये विनयभंग

औरंगाबाद | गतिमंद मुलीचा स्कूलबसमध्ये विनयभंग

Jan 19, 2020, 03:20 PM IST
 Aurangabad Molest With 8 Year Mentally Challenge Girl In School Bus PT16M14S

औरंगाबाद । चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग

औरंगाबादमध्ये चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. ८ वर्षीय चिमुकली गतिमंद शाळेत शिकत होती. या प्रकरणात बसच्या चालकासह आणखी दोन जणही सामिल होते.

Jan 18, 2020, 08:10 PM IST

धक्कादायक! चालत्या बसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग

चालत्या स्कूलबसमधील धक्कादायक प्रकार...

Jan 18, 2020, 06:27 PM IST