विधानसभा

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना  प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतला आहे. 

Jul 10, 2018, 09:21 PM IST

पंतप्रधानांनी फोडला मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

मोदींनी केलं मोहनपुरा धरणाचं लोकपर्ण

Jun 23, 2018, 10:17 PM IST

आताच काय यापुढेही शिवसेनेसोबतच लढू! अमित शाह यांना विश्वास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 07:19 PM IST

आताच काय यापुढेही शिवसेनेसोबतच लढू! अमित शाह यांना विश्वास

२०१९ साठी शिवसेनेसोबत युती होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केलाय.

Jun 6, 2018, 06:54 PM IST

विधानसभेच्या 11 पैकी फक्त या 1 जागेवर भाजपचा विजय

वेगवेगळ्या राज्यांमध्ये 11 जागांवर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. गुरुवारी आलेल्या निकालांमध्ये उत्तराखंडच्या थराली सीटवर भाजपला विजय मिऴाला आहे. ही जागा सोडली इतर सर्व जागांवर भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव झाला आहे. थराली सीटवर भाजपच्या मुन्नी देवी यांनी काँग्रेसच्या जीत राम टम्टा यांना 1900 मतांना पराभूत केलं आहे. 

May 31, 2018, 07:14 PM IST

पोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन

लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.

May 31, 2018, 03:30 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर रजनीकांत म्हणाले...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 07:10 PM IST

कर्नाटकातील पेच: काँग्रेसला न्यायालयाचा पहिला दणका; भाजपला दिलासा

राज्यपालांनी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे के जी बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राहणार आहेत.

May 19, 2018, 11:29 AM IST

कर्नाटकचा रणसंग्राम एक्झिट पोलचे आकडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 12, 2018, 09:28 PM IST

विश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

May 7, 2018, 08:31 PM IST

विश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 08:10 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता धर्मयुद्ध

कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी सर्व पक्षांनी धर्मयुद्ध सुरू केलंय.

Apr 20, 2018, 04:49 PM IST

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलावून समज

अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली. चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता. 

Mar 27, 2018, 04:53 PM IST