विधानसभा

मनोरा आमदार निवास दुरुस्ती घोटाळ्याचे विधानसभेत पडसाद

मनोरा आमदार निवासात दुरूस्तीची कामं न करताच अधिकार्‍यांनी आणि कंत्राटदारांनी लाखो रूपयांची बिलं काढल्याचा घोटाळा आज विधानसभेत गाजला. झी मीडीयानं हा सगळा गैरकारभार उघडकीस आणला होता. 

Dec 22, 2017, 03:14 PM IST

भाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली आहे. 

Dec 21, 2017, 03:16 PM IST

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, सर्वपक्षीय आमदार विधानसभेत आक्रमक

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे विधानसभेत दिसून आले. हक्कभंगाची शिफारस होऊनही कारवाई न झाल्यानं आमदार आक्रमक झालेत. यावेळी दीपिका चव्हाण यांनी ठिय्या मांडला

Dec 21, 2017, 03:10 PM IST

स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक मंजूर, कॉर्पोरेट कंपन्या सुरू करणार शाळा

स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून या कायद्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या राज्यात शाळा सुरू करणार आहेत. `ना नफा ना तोटा' या तत्वावर या शाळा सुरू करण्यात येणार आहे. सीएसआर निधी वापरून कंपन्या शाळा करू शकणार आहेत.

Dec 20, 2017, 07:55 PM IST

लेडीज स्पेशल । राज्यातील ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 03:39 PM IST

गुजरातच्या निकालावर अजित पवार म्हणाले...

गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आलं असताना, अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 18, 2017, 11:09 AM IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवरून विधानसभेत गदारोळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 02:37 PM IST

एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री

राज्यातील ४३ लाख खातेधारक शेतक-यांपैकी २२ लाख ४६ हजार खात्यांमध्ये कर्जमाफीची २० हजार ७३४ कोटी रूपये जमा झालेत

Dec 14, 2017, 11:34 PM IST

नागपूर | एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 11:20 PM IST

खडसेंनी पंकजा मुंडेंना विधानसभेत झापलं!

विरोधी पक्षात असताना सातत्याने आपण मागण्या करायचो... मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा घरचा आहेर भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला दिलाय.

Dec 14, 2017, 05:02 PM IST

गुजरात | विधानसभा निवडणुक प्रचारातील प्रमुख मुद्दे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 09:50 AM IST

'गुजरातच्या जनतेनं ही दोन कामं केली'

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला आहे.

Dec 12, 2017, 07:36 PM IST

केजरीवाल यांच्यानंतर हा नेताही करणार नाही गुजरातमध्ये प्रचार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Nov 25, 2017, 09:00 PM IST