कोकणात काय असणार राजकीय स्थिती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 08:34 PM ISTयेवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले
येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.
Oct 17, 2014, 06:13 PM ISTविधानसभा निवडणूक : आज कोणाच्या कोठे आहेत सभा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 12:08 PM ISTविधानसभा निवडणूक, जनजागृतीसाठी वोट एक्सप्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:19 AM ISTराज्यात पंचरंगी लढत, कोणी कोठे मारली उडी?
शिवसेा-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.
Sep 27, 2014, 11:37 AM ISTभाजपची पहिली 172 उमेदवारांची यादी जाहीर
भाजपची पहिली 172 उमेदवारांची यादी जाहीर
Sep 26, 2014, 11:35 PM ISTसंपूर्ण यादी : भाजप उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी
शिवसेनेशी 25 वर्षांचा संसार मोडून भाजपनं वेगळी चूल मांडलीय. 'मिशन 145' नावाचा आपला नवा संकल्प भाजपनं जाहीर केलाय. याद्वारे भाजपचे 145 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या ज्येष्ठांनी बोलून दाखवलाय. यातच भाजपनं आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.
Sep 26, 2014, 10:11 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर... डिझेल, पेट्रोलचे दर घटणार?
डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहकांना विधानसभा निवडणुकीआधीच खुशखबरी मिळणार आहे... कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 26, 2014, 03:03 PM ISTआधी करोडपती असलेले माजी गृहमंत्री रस्त्यावर!
छत्तीसगढचे माजी गृहमंत्री... अनेक वर्ष रमन सिंह सरकारमध्ये त्यांनी सांभाळलं मंत्रीपद... २०१३मध्ये निवडणूक हरले... सरकारी बंगला रिकामा केला नाही. आता जेव्हा सरकारनं त्यांना बिल पाठवलंय तर म्हणाले माझ्याजवळ दोन हजार रुपये सुद्धा नाहीयेत. एवढं बिल चुकतं करण्यासाठी मला माझी शेतीही विकावी लागेल.
Sep 23, 2014, 09:31 AM ISTशिवसेना-भाजप युतीबाबत नाट्य घडामोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2014, 04:49 PM ISTमहाराष्ट्राचा रणसंग्राम : यंदा नो उल्लू बनाविंग !
Sep 19, 2014, 09:04 AM ISTराष्ट्रवादी वेगळ्या भूमिकेसाठी तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 10:09 PM ISTशिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी?, 19 ला सर्व पदाधिका-यांची बैठक
शिवसेनेचे स्वबळावर लढण्याच्या तयारीचे संकेत दिलेत. त्यासाठी 19 सप्टेंबरला राज्यातील सर्व पदाधिका-यांची महत्त्वाची बैठक होत आहे. तर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपची उद्य़ा मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.
Sep 16, 2014, 07:41 PM ISTमुंबई पोलिसांची झोपच उडालेय...
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि मुंबई पोलिसांची झोपच उडालेय. ऐन सणाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या निवडणुका आणि दहशतवादी संघटनेकडून आलेली धमकी, त्यामुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून पाहारा द्यावा लागणार आहे.
Sep 13, 2014, 07:29 PM IST