२० तासानंतर अजित पवार अवतरले, शरद पवारांसोबत चर्चा सुरू
मागच्या काही तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार हे अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 28, 2019, 01:12 PM ISTअजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता
अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली
Sep 28, 2019, 11:29 AM IST'इलेक्शन ड्युटी' टाळण्यासाठी सरकारी बाबूंनी शोधला वेगळाच फंडा
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं कर्मचाऱ्यांची जमवाजमव सुरु केलीय पण...
Sep 28, 2019, 10:35 AM IST'अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपालाही धक्का'
'अजित पवार यांच्या राजीनाम्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हालाही पडलाय'
Sep 28, 2019, 08:30 AM ISTसुप्रिया सुळेंसोबतच्या वादामुळे अजित पवारांचा राजीनामा?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
Sep 28, 2019, 08:19 AM ISTअंबरनाथ जागेवरुन भाजप - शिवसेनेत तणाव
अंबरनाथची जागा भाजपला मिळाली नाही, तर सेनेचा प्रचार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका.
Sep 27, 2019, 11:49 PM ISTशरद पवारांनी एका दगडात मारले १० पक्षी
महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार.
Sep 27, 2019, 10:58 PM ISTमाझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार उद्विग्न : शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत.
Sep 27, 2019, 08:54 PM ISTअजित पवार बंडाचा झेंडा हाती घेणार की काका शरद पवारांसोबत राहणार?
अजित पवार काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकवतील का, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Sep 27, 2019, 08:07 PM ISTअजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा, काकांची पुण्यात पत्रकार परिषद
अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत भूकंप झाला.
Sep 27, 2019, 07:38 PM ISTराज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे.
Sep 27, 2019, 07:13 PM IST