युती झाली, आता टाळ्या वाजवा - मुख्यमंत्री
युती झाली, आता टाळ्या वाजवा - मुख्यमंत्री
Oct 1, 2019, 12:00 PM ISTनाशिक : युतीचं ठरलं... जागावाटपाचं नाही कळलं
नाशिक : युतीचं ठरलं... जागावाटपाचं नाही कळलं
Oct 1, 2019, 11:55 AM ISTबंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप एबी फॉर्मचं वाटप
अजूनही भाजपाने खुलेपणाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही
Oct 1, 2019, 09:20 AM ISTवरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार
वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.
Sep 30, 2019, 10:48 PM ISTनागपूर । महायुतीची घोषणा, CM कडून युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार
एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
Sep 30, 2019, 09:25 PM ISTपुणे । कोथरुड येथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी
पुण्याचे कारभारी लवकरच बदलणार असं दिसतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून निवडणूक लढवणार आहेत.
Sep 30, 2019, 09:20 PM ISTसत्ताचक्र । अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध थोरात संघर्ष
अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात जोरदार लढत होणार आहे.
Sep 30, 2019, 09:15 PM ISTबीड । राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेला उमेदवार भाजपकडून रिंगणात
बीड येथे राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेला उमेदवार भाजपकडून रिंगणात उतरणार आहे.
Sep 30, 2019, 09:10 PM ISTमुंबई । माजी महापौर श्रद्धा जाधव मातोश्रीवर
वडाळा विधानसभा मतदार संघातून मीच आमदार होणार अशी घोषणा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली आहे. युतीची घोषणा नुकतीच झाली असली असली तरी जागावाटपाचे सूत्र समोर आले नाही. या पार्श्वभुमीवर जाधव यांनी ही घोषणा केली आहे.
Sep 30, 2019, 09:05 PM ISTमुंबई । संयुक्त पत्रकाद्वारे भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा
मुंबई । संयुक्त पत्रकाद्वारे भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा
Sep 30, 2019, 09:00 PM ISTअखेर महायुतीची घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले जाहीर
महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे.
Sep 30, 2019, 07:51 PM ISTभाजपमध्ये पहिली बंडखोरी, हे लढणार अपक्ष निवडणूक
भाजप आणि शिवसेना युतीचा निर्णय होणार असल्याने बंडखोरीची लागण. भाजपमध्ये पहिली बंडखोरी.
Sep 30, 2019, 07:35 PM ISTचंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधील उमेदवारीमुळे ब्राह्मण विरुद्ध मराठा संघर्ष पेटण्याची शक्यता
हा वाद आणखीन चिघळल्यास निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.
Sep 30, 2019, 07:21 PM IST