विद्यार्थ्याचा मृत्यू

किल्ले बनवण्यासाठी भर उन्हात आणायला लावली माती, विद्यार्थ्याचा मृत्यूने खळबळ

शिवजंयतीनिमित्ताने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना किल्ले बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता.  यासाठी त्यांना डोंगरावरुन माती आणण्यास सांगण्यात आलं होतं

Feb 15, 2023, 03:31 PM IST

स्कूल बसच्या अपघातात आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

काय आहेत स्कूल बससाठीची नियमावली

Jan 12, 2020, 10:15 AM IST
Nashik Maratha High School Boy Jayesh Avtar Died By Cubord Fall PT1M8S

नाशिक । विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून दुर्दैवी मृत्यू

नाशिकमध्ये सहावीतल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये ही दुर्घटना घडली. जयेश अवतार असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Jul 31, 2019, 12:00 AM IST

अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

भोकरदन तालुक्यातील अन्वा परिसरातील घटना

Jul 20, 2019, 09:05 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू

दहावीत शिकणाऱ्या मुलाचा एसटीखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे 

Feb 15, 2019, 06:47 PM IST

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहात धक्कादायक घटना घडलीये. या विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

May 7, 2018, 12:37 PM IST

कॉलेज इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये कॉपी पकडल्यावर उडी मारणाऱ्या सचिन वाघ याचा आज मृत्यू झालाय. 

Apr 11, 2018, 10:39 AM IST

पुणे | कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे | कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

Apr 1, 2018, 03:58 PM IST

धक्कादायक! कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातल्या शिरूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गौरव अमोल वेताळ असं या खेळाडुचं नाव होतं. 

Apr 1, 2018, 01:16 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत चौथीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईतल्या एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचे नाहक बळी गेले. स्टेशनवर पूल तुटला आणि शॉटसर्किट झाल्याची अफवा पसरली आणि एकच कल्लोळ उडाला.

Sep 29, 2017, 04:14 PM IST