विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबईत शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विघ्नेश साळुंखे असं या मृत मुलाचं नाव आहे. कळंबोलीमधल्या सेंट जोसेफ शाळेचा तो विद्यार्थी होता. 

Jul 17, 2015, 10:23 AM IST

वर्गमित्राला मारहाण करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा

संगमनेर तालुक्यातील सातवीत शिकणाऱ्या किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत काल मृत्यू झाला. याप्रकरणी 11 अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी नूतन माध्यमिक विद्यालयातील किरणला वर्गातील 5 मुलांनी बेदम मारहाण केली होती. 

Jul 8, 2015, 09:21 PM IST

प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात आज एक दु:खद घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेचं भयानक दृश्य समोर आलंय.

Sep 23, 2014, 04:34 PM IST