वास्तू

पूजा करताना स्टीलच्या भांड्यांचा वापर करणे शुभ की अशुभ?

हिंदू धर्मानुसार, स्टीलच्या भांड्याचा पूजा करताना वापर करणे योग्य की अयोग्य. शास्त्र काय सांगत...

Feb 10, 2024, 10:24 AM IST

दारातच पैसा अडवतात, अपयश आणतात, आणि... घरात 'ही' झाडे असतील तर लगेच काढू टाका

वास्तुशास्त्रानुसार झाडा झुडपांचा आपल्या घरावर तसेच आपल्या आयुष्यावर प्रभाव होत असतो. काही झाडे ही अनलकी असतात.

Jul 30, 2023, 06:11 PM IST

आठवड्यातील 'या' दिवशी केस कापणे अत्यंत शुभ! घरामध्ये येईल पैशांचा पाऊस

आठवड्यातील 'या' दिवशी केस कापणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये पैशांची बरसात होईल. तर, चुकीच्या दिवशी केस कापाल तर आर्थिक नुकसान होईल.

Jul 23, 2023, 06:46 PM IST

Vastu Tips For Car : कारमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे अपघात, संकटं टळतात; अजिबातच दुर्लक्ष करू नका

Vastu Tips For Car : तुम्हाला माहितीये का, काही मंडळी तर कारचा रंग, कारचा नंबर या गोष्टींनाही वास्तुशास्त्राशी जोडून त्या अनुषंगानंच वाहन खरेदी करतात. कारमध्ये कसलं वास्तुशास्त्र? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?  

Jun 13, 2023, 02:09 PM IST

Good Morning : घरातून बाहेर पडताना उजवा की डावा कोणता पाय आधी पुढे ठेवावा?

Good Morning Tips : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडताना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. त्याचे पालन केल्यास तुमच्या कामात यश मिळतं आणि तुमची प्रगती होते. 

Feb 12, 2023, 07:26 AM IST

Vastu Tips For House Keys: घरात चाव्या कुठंही ठेवू नका, महागात पडेल; पाहा त्यांची योग्य जागा

Vastu Tips For Placing House Keys : सहसा घराच्या कुलूपाची, बाईक- कारची, किंवा मग कपाटाची चावी हाताला मिळाली की ती कोणत्यातरी टेबलावर ठेवण्याचीच आपली सवय. पण, ही सवय योग्य नाही माहितीये? 

Jan 17, 2023, 07:31 AM IST

Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे हे नियम एकदा पाहाच; 'या' चुका अजिबातच करु नका

वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)

 

Nov 7, 2022, 02:50 PM IST

Vastu Tips: घरातल्या कोणत्या दिशेला असतात राहु- केतु? 'या' 5 गोष्टी दर दिवशी वाढवतात संकट

Vastu Tips : वास्तू म्हटलं की त्यामध्ये दिशांनुसार येणारे निकषही आले. प्रत्येत वास्तूचं आपलं असं अस्तित्वं असतं. त्या अस्तित्वात काही घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. 

 

Nov 2, 2022, 07:01 AM IST

Diwali च्या दिवशी दिसेल तिथून घरी आणा हे फुल; असंख्य गोष्टी एखाद्या चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील

Vastu Tips तुम्हीआम्ही सगळेच वाचतो, त्या अंमलात आणण्याचाही प्रयत्न करतो. पण, बऱ्याचदा काही मोठ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या घाईत लहानसहान गोष्टी आपण विसरुन जातो. हे फुल आणि त्याच्या फायद्यांविषयीसुद्धा असंच घडतं...

Oct 12, 2022, 12:36 PM IST

देशातलं पहिलं धरण...१०० वर्षानंतर दिसली वास्तू

देशातलं पहिलं धरण...१०० वर्षानंतर दिसली वास्तू

May 26, 2016, 08:37 PM IST

शाहू महाराजांची दूरदृष्टी : १०० वर्षानंतर वास्तू आली नजरेत

छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात देशातलं पहिलं धरण बांधलं.

May 26, 2016, 08:16 PM IST

ऊर्जा वाढवण्यासाठी या वास्तूशास्त्राचा करा उपयोग

रोजच्या स्पर्धात्मक जीवनाने जर तुम्ही कंटाळला असाल तर वास्तूशास्त्रामध्ये सांगितलेल्या या टीप्स फॉलो करा. यामुळे तुमच्यामध्ये नवी उर्जा संचार होईल.

Feb 16, 2016, 10:07 AM IST

या ७ वस्तू घरात ठेवल्यास धनसंपदा कमी होणार नाही

या सात वस्तू तुम्ही घरात ठेवल्या तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील. 

Dec 27, 2015, 02:49 PM IST