'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी
'ऐ दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद आज दिल्ली दरबारी पोहचलाय.
Oct 20, 2016, 02:47 PM ISTऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक
ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.
Oct 19, 2016, 08:56 PM ISTहरभजनचा-अश्विनचा त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यामध्ये भारतीय पीचवरून झालेल्या वादावर अखेर दोघांनीही आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Oct 17, 2016, 10:38 PM ISTजानकर पुन्हा वादात, पक्षातल्या पद निवडीसाठी बोली लावली?
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
Oct 16, 2016, 10:00 PM ISTभाजप-शिवसेनेच्या वादाला आणखी एक नवा रंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:25 PM ISTपंकजा आणि नामदेवशास्त्रींच्या वादाचा सामान्यांना फटका
भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली. तसंच त्यांना रस्त्यातच भाषण करण्याची मागणी केली. मात्र पंकजा गाडीतून खाली उतरल्या आणि थेट भगवानबाबांचं दर्शन घ्यायला गेल्या.
Oct 11, 2016, 05:17 PM ISTत्या क्लिपमुळे डोनाल्ड ट्रम्प गोत्यात
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका जेमतेम महिन्यावर आल्या असताना रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Oct 9, 2016, 07:43 PM ISTअॅमेझॉनवर विक्रीसाठी 'सेक्सी बुरखा'!
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन सध्या वादात सापडलीय... याला कारण आहे यावर विक्रीसाठी दिसलेला एक 'सेक्सी बुरखा'...
Oct 8, 2016, 06:23 PM ISTपंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला
पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला
Oct 6, 2016, 09:25 PM ISTभगवान गडावरचा दसरा मेळावा वाद पेटणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:17 PM ISTकार्टुन वादानंतर उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल
कार्टुन वादानंतर उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल
Sep 28, 2016, 07:59 PM IST'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन
उरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.
Sep 28, 2016, 02:27 PM ISTभगवान गडावरचा दसरा मेळावा वाद पेटणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 09:18 PM ISTदहिसर : पालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 11:09 PM IST