ईव्हीएम मशीनचा वाद हायकोर्टात जाणार
पुण्यात ईव्हीएम मशीनचा वाद वाढत चालला आहे. आता हा वाद हायकोर्टात जाणार आहे.
Feb 27, 2017, 10:52 PM ISTपुणे - ईव्हीएम मशीन घोळाचा वाद पेटण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 08:35 PM ISTरवींद्र जडेजा पुन्हा वादात, सिंहीणीला किस करताना काढला फोटो
भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पुन्हा वादात अडकला आहे.
Feb 19, 2017, 07:10 PM ISTजागेवरुन शिवसेना-मनसेमध्ये वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 06:53 PM ISTसभेच्या जागेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद
महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय.
Feb 15, 2017, 06:08 PM ISTइन्फोसिसमधल्या वादावर सीईओ आणि अध्यक्षांनी सोडलं मौन
देशातली दुसऱ्या क्रमांकाची आय.टी. फर्म, इन्फोसिसमधल्या वादावर अध्यक्ष आर. शेषसाई आणि CEO विशाल सिक्का यांनी आज प्रथमच मौन सोडलं. आपल्याला समभागधारकांनी निवडून दिलंय आणि आपलं कार्य अद्याप संपलेलं नाही, असं सांगत शेषसाई यांनी एका अर्थी संस्थापकांच्या आपेक्षांना सुरुंग लावलाय.
Feb 13, 2017, 11:30 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुफळी
ऐन निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुफळी पुन्हा उघड आलीय.
Feb 13, 2017, 08:04 PM ISTनागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांचा राजकीय तेरावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 05:47 PM ISTएचडीएफसी बँकेसाठी मुंबईची प्रादेशिक भाषा गुजराती ?
गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत आहे
Feb 6, 2017, 10:07 PM ISTपुण्यात भाजप उमेदवारीवरून वाद उफाळला...
पुण्यातील भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता प्रदेश पातळीवर पोचलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच आता पुण्याची यादी निश्चित करणार आहेत. त्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत वर्षावर बैठक होणार असल्याची माहिती आहे.
Jan 31, 2017, 10:11 PM IST'पद्मावती'चा वाद काय आहे जाणून घ्या...
बाजीराव मस्तानी फिल्मनंतर आता संजय लीला भन्साळी पद्मावती फिल्मच्या तयारीला लागलेत. मात्र याच सिनेमावरून भन्साळी राजपूत समाजाच्या टीकेचे धनी बनलेत. भन्साळींवर थेट हल्ला करण्यात आला. काय आहे हा वाद पाहूया...
Jan 31, 2017, 06:51 PM ISTनिवडणुकीआधी शिवसेना-मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी
मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे.
Jan 25, 2017, 06:35 PM ISTगुरूदास कामतांचा संजय निरूपमांवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:35 PM ISTप्रशांत दामलेंकडून बदनामीचं राजकारण-मनसे
नाशिकच्या कालीदास नाट्यगृहाच्या दुरावस्थेचे फोटो अभिनेते प्रशांत दामलेंनी फेसबूकवर शेअर केले होते.
Jan 19, 2017, 08:48 PM ISTपुण्यात युतीतला देशपांडे X कुलकर्णी वाद पेटला
पुण्यात युतीतला देशपांडे X कुलकर्णी वाद पेटला
Jan 18, 2017, 07:42 PM IST