वाघ

धक्कादायक! बफर झोनमधील वाघाची शिकार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक धक्कदायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भादुर्णा वाघाची शिकार केल्याचं उघडकीस आलंय.

Apr 7, 2015, 01:32 PM IST

कुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?

गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी)  कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.

Mar 11, 2015, 03:38 PM IST

खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ!

 देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

Jan 20, 2015, 05:56 PM IST

या घरातल्या मुली ढाण्यावाघासोबत पोहतात

ही आहे ब्राझिलची 'टायगर फॅमिली' कारण या घरात आहे, सात वाघ, या घरातील लहान-थोर पुरूष मंडळीसह महिलाही वाघासोबत राहतात, त्यांच्या सोबत नियमित स्विमिंग टँकमध्ये पोहतात देखिल. या फॅमिलीकडे ४० एकरचा पार्क आहे. पाहा सात वाघ घरात ठेवणाऱ्या या टायगर फॅमिलीचा व्हिडीओ

Jan 3, 2015, 10:55 AM IST

पाहा मासाचा तुकडा पकडण्यासाठी वाघाची चित्तथरारक उडी

या व्हिडीओत वाघाने दहा फूट उंच उडी मारल्याचं स्पष्ट दिसतंय, व्हिडीओ स्लो मोशनमध्ये असल्याने वाघाने मारलेली उडी ही चित्तथरारक आहे. मासाचा हवेत फेकलेला तुकडा वरच्या वर तोंडात पकडण्यासाठी वाघाने ही उडी मारली आहे. हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरलं होतोय, तुम्ही देखिल पाहा वाघाने दहा फूट उचं मारलेली चित्तथरारक उडी...

Jan 3, 2015, 09:55 AM IST

कोल्हापुरात बिबट्याचा तर चंद्रपुरात वाघिणीचा मृत्यू

कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली.

Jan 2, 2015, 08:02 AM IST

शिवसेनेला अमित शहांनी डिवचलं, वाघ नव्हे उंदीर!

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली. शिवसेनेवर टीका करणार नाही, असं भाजपकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र, भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका करीत आहेत. त्याचाच प्रत्यय सिल्लोडमधील अमित शहांच्या सभेत आलाय.  

Oct 9, 2014, 08:18 AM IST

…हे उपाय केले असते तर वाचला असता ‘त्या’ तरुणाचा जीव!

दिल्लीच्या एका प्राणीसंग्रहालयात एका वाघासमोर त्याचं खाद्य चालून आल्यानंतर त्यानं काही क्षणांत त्याचा फडशा पाडला... या घटनेत एका तरुणानं आपला जीव गमावला. राजधानी दिल्लीला या घटनेनं हादरवून टाकलंय. 

Sep 24, 2014, 07:32 PM IST

प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात आज एक दु:खद घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेचं भयानक दृश्य समोर आलंय.

Sep 23, 2014, 04:34 PM IST

... या बछड्याची कामगिरी ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल!

गुजरातच्या गिर प्राणी उद्यानात तुमचं मन हेलावून टाकू शकेल, अशी एक घटना घडलीय. इथल्या एका सिंहाच्या छोट्या पिल्लाच्या कामगिरीनं इथल्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. 

Aug 14, 2014, 02:02 PM IST