वाघ आणि अॅनाकोंडामधील युद्धाचा स्तब्ध करणारा व्हिडिओ
आतापर्यंत आपण अनेकदा प्राण्यांमधील लढाई पाहिली असेल. पण वाघ आणि सर्वात खतरनाक, भयंकर असा साप अॅनाकोंडा... वाघ आणि अॅनाकोंडामधील युद्ध आपण पाहिलं? हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्तब्ध राहाल...
Nov 15, 2015, 04:35 PM ISTवाघाच्या जबड्यातून म्हशीने वाचवले गुराख्याला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2015, 11:25 AM ISTदिल्लीच्या प्राणी संग्राहलयात येणार नवे चार बछडे पाहुणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 08:15 PM ISTनिसर्गसाथी : वाघांच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे
वाघांच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे
Oct 17, 2015, 02:15 PM ISTअमिताभ बच्चन झाले वाघांचे मसिहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:50 PM ISTराज्यातील वाघांच्या मदतीला महानायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 08:29 PM ISTव्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर
राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.
Aug 4, 2015, 02:36 PM ISTताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 05:33 PM ISTवारूळात वाघाच्या बछड्यांना जन्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:19 PM ISTसिंह राष्ट्रीय प्राणी होणार, वाघाचं काय?
केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळं वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
Apr 18, 2015, 04:56 PM ISTनाशिकमध्ये ४ वर्षांच्या बालकाला वाघाने बिबट्याने नेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 12:03 PM ISTऔरंगाबाद : १४ पैकी २ वाघ पुण्यात, बछडे आईविना सैरभैर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 10:01 AM ISTधक्कादायक! बफर झोनमधील वाघाची शिकार
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक धक्कदायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भादुर्णा वाघाची शिकार केल्याचं उघडकीस आलंय.
Apr 7, 2015, 01:32 PM ISTकुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?
गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी) कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.
Mar 11, 2015, 03:38 PM IST