या घरातल्या मुली ढाण्यावाघासोबत पोहतात

ही आहे ब्राझिलची 'टायगर फॅमिली' कारण या घरात आहे, सात वाघ, या घरातील लहान-थोर पुरूष मंडळीसह महिलाही वाघासोबत राहतात, त्यांच्या सोबत नियमित स्विमिंग टँकमध्ये पोहतात देखिल. या फॅमिलीकडे ४० एकरचा पार्क आहे. पाहा सात वाघ घरात ठेवणाऱ्या या टायगर फॅमिलीचा व्हिडीओ

Updated: Jan 3, 2015, 11:31 AM IST
या घरातल्या मुली ढाण्यावाघासोबत पोहतात title=

पाहा ब्राझिलची 'टायगर फॅमिली' ब्राझिल : ही आहे ब्राझिलची 'टायगर फॅमिली' कारण या घरात आहे, सात वाघ, या घरातील लहान-थोर पुरूष मंडळीसह महिलाही वाघासोबत राहतात, त्यांच्या सोबत नियमित स्विमिंग टँकमध्ये पोहतात देखिल. या फॅमिलीकडे ४० एकरचा पार्क आहे. पाहा सात वाघ घरात ठेवणाऱ्या या टायगर फॅमिलीचा व्हिडीओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.