'या' व्यक्तीच्या नावावरुन ठेवण्यात आलंय ताडोबा-अंधारी अभयारण्याचे नाव; वाचा रंजक इतिहास
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी वरदान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. या जंगलाला वाघांचे जंगल असं देखील म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण हे जंगल सफारी आहे. पण तुम्हाला ताडोबा हे नाव कुठून आलं माहितीये का?
Jan 8, 2025, 01:47 PM ISTVIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…
विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावलं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडं वळली आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघीण पाच बछड्यांनी पर्यटकांना भुरळ घातली. पण पर्यटकांसह सफारीवर आलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना घेरलं. या धक्कादायक व्हिडीओनंतर वन विभागाने मोठं पाऊल उचललं.
Jan 5, 2025, 04:27 PM ISTTadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?
Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 9, 2024, 03:41 PM ISTVideo : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल
Kajiranga national park golden tiger : एकच नंबर; काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसला दुर्मिळ वाघ. ही दृश्य तुम्ही कधीही पाहिली नसतील.
Jan 26, 2024, 12:01 PM ISTमैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील
Latest New : जंगलात गेल्यानंतर तुमची ज्ञानेंद्रीय सतत सतर्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, वेळप्रसंगी हीच सावधगिरी आणि सतर्कता तुमचा जीव वाचवू शकते.
Dec 28, 2023, 12:43 PM ISTवाघ पाहायचाय? भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या
International Tiger Day 2023: वाघ.... जगभरात आश्चर्याचा विषय असणाऱ्या याच प्राण्याच्या संवर्धनाविषी जागरुकता पसरवण्यासाठी आणि त्यांच्या दुर्मिळ प्रजातींचं जतन करण्यासाठी 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो.
Jul 29, 2023, 09:07 AM IST
Video : वाघ बिबट्याचा शिकार करतो अन् मग...दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर Viral
Wild Life Video : या व्हिडीओला सोशल मीडियावर 23.3K व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नक्कीच तुम्ही असा व्हिडीओ कधी पाहिला नसेल.
Apr 8, 2023, 01:07 PM ISTदबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय
Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....
Oct 19, 2022, 12:44 PM ISTराज्यात वाघांचे मृत्यूसत्र सुरुच, आणखी एका वाघाचा संशयास्पद मृत्यू
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजंध्ये एका वाघाचा मृतदेह (Tiger death) संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे.
Mar 24, 2021, 10:41 AM ISTमेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघोबा दिसला आणि...
जंगल सफरीत पर्यटकांना दिसला वाघ
Nov 18, 2020, 09:29 AM IST
...तर वाघांच्या अधिवासाला धोका; मुख्यमंत्र्यांची पर्यावरण मंत्र्यांना विनंती
घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून...
Jul 15, 2020, 01:39 PM ISTदिल्लीत वाघिणीचा मृत्यू; कोरोना चाचणीसाठी पाठवले रक्ताचे नमुने
आता तिच्या चाचणीचा अहवाल....
Apr 24, 2020, 09:59 PM ISTजंगल सफारी करताना गाडीचा पाठलाग करणारे 2 वाघ कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ समोर आल्यानंतर 3 जण निलंबित
Feb 17, 2020, 12:55 PM ISTऔरंगाबाद । मुंबईतील जिजामाता उद्यानात दोन वाघोबांचे होणार दर्शन
औरंगाबाद येथून दोन वाघ मुंबईतील जिजामाता उद्यानात दाखल होणार आहेत. त्याआधी औरंगाबाद येथे वाघाला निरोप देताना येथील कर्मचारी भावूक झालेत.
Feb 12, 2020, 08:30 PM ISTताडोबाचा वाघोबा.... ! पर्यटकांना मटकासुराचं भन्नाट दर्शन
प्रत्येक वेळ अशी संधी मिळतेच असं नाही.
Feb 12, 2020, 12:02 PM IST