मेळघाटात एकाच वेळी चार पटेद्दार वाघांचे दर्शन
मेळघाटात वाघाच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आज पहाटे अकोला येथील वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींच्या एका ग्रुपला चार पट्टेदार वाघांचे दर्शन घडले.
Feb 16, 2018, 10:39 PM ISTमाकडाने वाघाला आणि मृत्यूला असा चकवा दिला
मृत्यूलाच तुम्ही चकवा देता, असाच एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Feb 16, 2018, 01:58 PM IST४५ मिनिंट वाघाशी भिडले पोलीस, सत्य समजल्यावर बसला धक्का
पोलीस कॉल वर सांगितलेल्या पत्त्यावरील शेतात पोहोचली होती. साधारण ४५ मिनिटं त्याच्यासोबत भिडल्यानंतर तो वाघ असल्याचे पोलिसांना काहींनी सांगितले.
Feb 8, 2018, 08:43 PM ISTवाघाच्या तावडीतून बाईकस्वारांची सुटका, पाहा थरारक व्हिडिओ
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील थरारक व्हिडिओ. पट्टेदार वाघाच्या तावडीतून कशी झाली दोन बाईकस्वारांची सुटका..? झी २४ तासचा EXCLUSIVE रिपोर्ट.
Jan 30, 2018, 11:06 PM ISTचंद्रपूर | वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Chandrapur Women Died In Tiger Attack
Jan 30, 2018, 09:08 PM ISTचंद्रपूर | ताडोबातल्या 'या' व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 09:03 PM ISTमोटारसायकलवर असताना 'यमराज' त्यांना 'कट' मारून गेला...
एक वाघ पाठीमागून आणि दुसरा वाघ हल्ल्याच्या स्थितीत असं दृश्य पाहायला मिळालं.
Jan 23, 2018, 08:02 PM IST‘तो’ आला आणि पर्यटकांचाही काळजाचा ठोका चुकला!
वाघ समोर आला तर कुणाचीही दातखिळीच बसेल..असाच एक वाघ दोन बाईकस्वारांच्या अगदी पाच फुटांपर्यंत पोहचला असल्याची एक क्लीप व्हायरल झालीये.
Jan 18, 2018, 02:06 PM IST...जेव्हा बाईक चालकांच्या जवळ अचानक आला वाघ!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 02:04 PM ISTचंद्रपूर | वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 217 बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 08:48 PM ISTमाधुरी, शर्मिला आणि सात बछडे, महाराष्ट्राचं उमदं वैभव!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 08:49 PM ISTवाघाचा खोडकरपणा सोशल मीडियावर व्हायरल
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा खोडकरपणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2018, 07:57 PM ISTप्रेमात वेडी झालेली ती वाघीण...पाहा कुठे पोहोचली
तो दिसायला राजबिंडा, तमाम पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जयचा बछडा जयचंद. दिसायला अगदी उमदा.... जयसारखाच धडधाकट.
Jan 8, 2018, 07:07 PM ISTताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा कारनामा व्हायरल झालाय. मटकासुर वाघानं बांधकाम मजुराचं प्लास्टिकचं घमेलं पळवलं.
Jan 8, 2018, 11:36 AM ISTताडोबा । बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 11:21 AM IST