महाराष्ट्रात गोव्याचा फिल ! वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर क्रूज पार्टी; पर्यटकांची तुफान गर्दी
वसईच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक क्रुज पार्टीचा आनंद लुटत आहे. येथे पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
Dec 31, 2024, 05:02 PM ISTतोंड दाबले, खाली पाडले आणि... भर रस्त्यात तरुणीचा विनभंग; वसईतील धक्कादायक घटना
वसईतील धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात एका तरुणीचा विनयभंग झाला आहे.
Jul 9, 2024, 04:24 PM ISTवसईत CBI ची धाड; नोकरीच्या बहाण्याने भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धात पाठवले
परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली भारतीय नागरिकांना रशिया युद्धात पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वसईत सीबीआयने छापेमारी केली.
Mar 9, 2024, 07:03 PM ISTघरी स्वामी समर्थांचा पाठ; पूजा संपल्यावर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर बाप-लेकाचा मृत्यू
वसईच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्रात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. मुलाला वाचवता वडिल समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आलेय.
Aug 28, 2023, 08:41 PM ISTअशी चूक करु नका; तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेलेले भलत्याच संकटात सापडले
वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.
Jul 28, 2023, 06:45 PM ISTवसई किल्ल्यावरील शिलालेखाला लावली आग, इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी संतापजनक कृत्य
इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी सध्याची तरुण पिढी कोणत्याही थराला जातात. असाच एक संताजनक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 24, 2023, 04:18 PM ISTओ सुट्टे परत द्या! 5 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून प्रवाशाचा भर रस्त्यात धिंगाणा
उरलेले सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशानं घातला राडा, (Auto Rikshaw Driver) रिक्षावाला ऐकला नाही तेव्हा उचललं टोकाचं पाऊल
Nov 5, 2022, 11:43 AM IST
सावधान! एकटं प्रवास करणं ठरु शकतं घातक
मुंबईत कारमधून एकटे प्रवास करताय? किंवा ओला सारख्या कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान कारण तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे.
Jun 3, 2022, 09:16 AM ISTमनसेचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा
मनसेने (MNS) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमात राडा (MNS Rada) केला.
Jan 5, 2021, 09:42 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTवसईत कुटुंबियांकडून १८ वर्षांच्या तरुणीचा हत्येचा प्रयत्न
वसईत कुटुंबियांकडून १८ वर्षांच्या तरुणीचा हत्येचा प्रयत्न
Nov 4, 2020, 12:15 PM ISTकाळजाचा थरकाप उडवणारा अपघात, बाईकस्वार थेट कारच्या टपावर
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात.
Oct 31, 2020, 12:14 PM ISTवसईत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी वसई येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.
Oct 6, 2020, 09:30 PM IST'देऊळ बंद'ची झळ साधू आणि पुजाऱ्यांना
मंदिरे खुली करण्यासाठी साधूची खडी तपश्चर्या
Oct 5, 2020, 07:14 PM IST
वसईत कोरोना रुग्णाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात
वसई-विरार महापालिकेच्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात
Sep 5, 2020, 09:03 PM IST