वनडे

रोहित शर्मा सचिनच्या रेकॉर्डजवळ

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली पहिली वनडे मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.

Aug 8, 2019, 05:28 PM IST

विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्याच्या सगळ्या सीरिज खेळणार

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. 

Jul 18, 2019, 05:14 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jul 16, 2019, 07:45 PM IST

world cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

अंतिम फेरीत धडक मारणार याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष असणार आहे.   

Jul 11, 2019, 02:37 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियासाठी खुशखबर, वनडे क्रमवारीत अव्वल

टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वर्ल्ड कपमध्येच आनंदाची बातमी आली आहे.

Jun 27, 2019, 07:42 PM IST

वर्ल्ड कपनंतर कोहली-बुमराहला आराम, बीसीसीआयचा निर्णय

मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे.

Jun 24, 2019, 04:48 PM IST

World Cup 2019 : विराट कोहलीचा विक्रम, सगळ्यात जलद ११ हजार रन पूर्ण

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jun 16, 2019, 06:51 PM IST

World Cup 2019 : वेस्टइंडिजचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

आतापर्यंत उभयसंघात एकूण १३३ वनडे मॅच खेळल्या गेल्या आहेत. 

May 31, 2019, 03:32 PM IST

वनडेमधलं ते वादळी शतक सचिनच्या बॅटने' ; आफ्रिदीचा खुलासा

आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये जलद शतकी कामगिरी केली होती.

 

May 5, 2019, 05:11 PM IST

INDvsAUS : सीरीज गमावल्याची ना खंत ना निराशा - विराट कोहली

ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर भारतात वनडे सीरिज जिंकली आहे.

 

Mar 14, 2019, 02:41 PM IST

INDvsAUS: भारताला दिल्ली जिंकण्याचं आव्हान

सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी झाली आहे.

Mar 12, 2019, 03:24 PM IST

INDvsAUS: कॅचनी मॅच घालवली, चौथ्या वनडेमध्ये भारताचा पराभव

विजयी आव्हानाचा पाठलाग करतान ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

 

Mar 10, 2019, 09:57 PM IST

INDvsAUS 4th ODI : ऑस्ट्रेलियाला भारताकडून विजयासाठी ३५९ रन्सचे 'शिखर' आव्हान

पहिल्या विकेटसाठी रोहित-धवनने १९३ रन्सची पार्टनरशीप केली.

Mar 10, 2019, 05:23 PM IST

INDvsAUS 4th ODI LIVE : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच शून्यावर आऊट

५ मॅचच्या सीरिजमध्ये २-१ अशी स्थिती आहे.

Mar 10, 2019, 02:18 PM IST

...तर विराट २०२० मध्येच मोडणार सचिनचा विक्रम!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं

Mar 6, 2019, 04:05 PM IST