वनडे

शॉन मार्शचं शतक, भारताला विजयासाठी २९९ धावांचं लक्ष्य

शॉन मार्शच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताला २९९ धावांचं आव्हान देता आलं आहे.

Jan 15, 2019, 01:09 PM IST

भारताची चांगली सुरुवात, ऑस्ट्रेलियाला ४ झटके

खलील अहमदच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

Jan 15, 2019, 11:41 AM IST

अंपायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव ?

भारताकडे रिव्ह्यू नसल्यामुळे अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देता आले नाही.

Jan 12, 2019, 08:06 PM IST

धोनीने वनडेमध्ये पूर्ण केले 10 हजार रन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्य़ा पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)ने भारतासाठी वनडे इंटरनेशनल क्रिकेटमध्ये 10,000 रन पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडेमध्ये एक रन करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला आहे. याआधी धोनीचे 9999 रन झाले होते. पण दोन महिन्याआधी वेस्टइंडीज विरुद्ध नोव्हेंबर 2018 मध्ये त्याला 10 हजार रन पूर्ण करता आले नव्हते. या रेकॉर्ड पासून तो फक्त 1 रन दूर होता.

Jan 12, 2019, 03:44 PM IST

पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

समुद्रापासून सिडनी शहर जवळ असल्याने येथे केव्हाही पावसाळा सुरु होतो. 

Jan 10, 2019, 01:33 PM IST

दिग्गजांच्या यादीत जाण्यापासून धोनी १ रन दूर

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाचवी वनडे गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.

Oct 31, 2018, 11:18 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतोय हा दिग्गज खेळाडू

मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं.

Oct 28, 2018, 11:35 PM IST

'विराट' विक्रमावर बीसीसीआयच्या फक्त एका शब्दात शुभेच्छा

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

Oct 25, 2018, 09:25 PM IST

२ वर्षांमध्येच विराट सचिनचं रेकॉर्ड मोडणार!

सचिन तेंडुलकरचं नाव घेतल्यानंतर त्याच्या सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड डोळ्यासमोर येतं.

Oct 25, 2018, 08:39 PM IST

३७व्या शतकाबरोबरच विराटनं पाडला रेकॉर्डचा पाऊस

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या ५ वनडे मॅचच्या सीरिजपैकी दुसऱ्या वनडेमध्येही विराटनं शतक केलं.

Oct 25, 2018, 06:57 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

Oct 25, 2018, 04:47 PM IST

रोहितनं गांगुली-लारा-जयवर्धनेचं रेकॉर्ड मोडलं, सईद अन्वरशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

Oct 21, 2018, 10:42 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. 

Oct 11, 2018, 05:57 PM IST