लोकल

मध्य रेल्ववर धावणार 2 सीटर लोकल

मध्य रेल्ववर धावणार 2 सीटर लोकल

Dec 21, 2015, 07:46 PM IST

रोखठोक : लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५

लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५

Dec 17, 2015, 11:10 PM IST

मुंबईत स्टंट करताना लोकलमधून पडून दोघे जखमी

विक्रोळी आणि कांजूर स्टेशनच्या दरम्यान स्टंट करताना लोकलमधून पडून दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, गर्दीमुळे लोकलमध्ये चढायला जागा नसते. अशावेळी टारगट तरुण तरुण स्टंट करुन आपला जीव गमवतात,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Dec 17, 2015, 10:39 AM IST

डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलचा आणखी एक बळी

डोंबिवली कोपर दरम्यान अजून एकाचा लोकल मधून पडून मृत्यू झालाय...नितीन चव्हाण या 45 वर्षीय इसमाचं नावं आहे..

Dec 2, 2015, 10:21 AM IST

मुंबईत पुन्हा आणखी एक लोकल गर्दीचा बळी

मुंबईत दोन दिवसांपूर्वी गर्दीमुळे एका तरुणाचा बळी गेला असतानाच घटना ताजी असताना आज पुन्हा एक घटना घडली. गर्दीमुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवलाय. लोकलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला.

Dec 1, 2015, 08:55 PM IST

मुंबईकरांनो सुरक्षित प्रवास करा

मुंबईकरांनो सुरक्षित प्रवास करा

Nov 30, 2015, 10:07 PM IST

...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या.. 

Nov 15, 2015, 08:30 PM IST

मुंबई लोकलमध्ये महिलांचा गरबा डान्स

 मुंबईकरांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात, पण त्यांना वेळ फारच कमी पडतो.

Oct 20, 2015, 02:33 PM IST