आनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार
मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे.
Jul 9, 2015, 05:13 PM ISTमुंबई लोकलचे तिकीट युटीएस अॅपवर मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 03:10 PM ISTयुटीएस अॅप: पश्चिम रेल्वेवर आजपासून मोबाईल तिकीट उपलब्ध!
तिकिटांच्या खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आजपासून लोकलच्या पेपरलेस मोबाईल तिकिटिंग योजनेचा प्रारंभ केलाय. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू
Jul 8, 2015, 05:07 PM ISTमुंबईत लोकलमध्ये सीसीटीव्ही आवश्यक : कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 10:00 AM ISTपाहा चर्चगेट स्टेशनवर लोकल कशी धडकली
आज सकाळी चर्चगेट स्टेशनवर बफर एण्डला लोकलने धडक दिली, या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलं आहे. ही लोकल नेमकी बफर एण्डला कशी धडकली हे या व्हिडीओत दिसतंय.
Jun 28, 2015, 08:56 PM ISTचर्चगेट स्थानकावर बफर एण्डला लोकल धडकली
Jun 28, 2015, 08:43 PM ISTचर्चगेटवर लोकल डेड एंडला धडकली
Jun 28, 2015, 02:20 PM ISTराजापूर तालुक्यातील कुवेशीत शाळा आणि घरावर झाड कोसळंल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:32 PM ISTप्रतापगडाची तटबंदी गडाच्या पायथ्याशी ढासळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 03:31 PM ISTमुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.
Jun 21, 2015, 01:52 PM ISTदहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल
दहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल
Jun 19, 2015, 06:50 PM ISTमुंबई, पाऊस आणि लोकल
Jun 19, 2015, 02:49 PM ISTठाण्यात लोकलचा पेंटाग्राफ तुटला, मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 11:38 AM ISTआजपासून लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला
आजपासून मुंबईकरांचा फर्स्ट क्लासचा लोकल प्रवास महाग होणार आहे. आजपासून सर्व्हिस टॅक्स १२ टक्क्यांहून १४ टक्के लागू होणार आहे. त्यामुळं एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार आहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्यानं वाढ होईल.
Jun 1, 2015, 09:05 AM ISTलोकलचे पेपरलेस तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2015, 11:42 AM IST